Wednesday, August 20, 2025 01:27:38 PM
ठाण्यात 15 पोलिसांना निलंबित करण्यात आले आहे. बेशिस्त पोलिसांना दणका देण्याचे काम करण्यात आले आहे. पोक्सोचा आरोपी ताब्यातून पळून गेल्याने सहा पोलिसांना निलंबित केले.
Apeksha Bhandare
2025-08-09 13:00:11
दिल्ली महापालिका (MCD) कडून एकूण 110 प्रमाणपत्रांची पडताळणी करण्यात आली, ज्यात 11 कुस्तीपटूंचे प्रमाणपत्रे बनावट असल्याचे निष्पन्न झाले.
Jai Maharashtra News
2025-08-07 21:39:56
35 वर्षांनंतर PSI गफार पठाण यांचे तडवी जात प्रमाणपत्र बनावट असल्याचे उघड; सेवा निलंबन, वेतनवसुली व गुन्हा दाखल करण्याचे आदेश; समितीने गंभीर त्रुटी उघड केल्या.
2025-07-30 12:31:53
या घटनेमुळे बांधकाम स्थळांवरील सुरक्षेचा मुद्दा पुन्हा ऐरणीवर आला आहे. दुपारी 12 वाजता दुरुस्तीचे काम सुरू असताना भिंत कोसळली. जावेद अझीझ खान असं या मृत कामगाराचं नाव आहे.
2025-07-17 17:12:47
पुणे-सिंगापूर विमानसेवा 30 सप्टेंबरपर्यंत बंद; सुरक्षा व दुरुस्ती कारणास्तव एअर इंडियाचा निर्णय. प्रवाशांना मुंबई किंवा दिल्लीहून प्रवास करावा लागत असून त्यांना मोठा फटका बसतोय.
Avantika parab
2025-07-17 15:24:41
नाना पटोले जागेवरुन उठून राहुल नार्वेकर यांच्या आसनाजवळ गेले आणि आक्रमकपणे बोलले. त्यामुळे नाना पटोले यांना दिवसभरासाठी विधानसभेतून निलंबित करण्यात आले.
2025-07-01 14:40:19
वाळूज एमआयडीसी परिसरातील साजापूरमध्ये 1.25 कोटी रुपयांपेक्षा जास्त किमतीचे एमडी ड्रग्ज सापडल्याने छत्रपती संभाजीनगरात खळबळ उडाली आहे.
Ishwari Kuge
2025-06-25 20:55:45
संजय राऊतांनी नाशिकची दुर्दशा, पाणी, कचरा, बेरोजगारीवर मुख्यमंत्री फडणवीसांना टोला लगावला. कुंभमेळ्यातच लक्ष, इतरवेळी दुर्लक्ष, शिवसेना सतत संघर्षात राहील.
Avantika Parab
2025-06-02 15:27:49
जामखेडमध्ये लघुशंका करण्यावर वाद झाला, त्यानंतर अज्ञात तीन लोकांनी चारचाकीतून गोळीबार केला. एक युवक जखमी, पोलिस आरोपींचा शोध घेत आहेत.
2025-06-02 13:13:11
मुंबई विद्यापीठाने नियमबाह्य प्राचार्य-प्राध्यापक नेमणूक प्रकरणी 40 महाविद्यालयांना नोटीस पाठवली असून प्रत्येकी ₹1 लाख दंड आणि प्रवेशबंदीचा इशारा दिला आहे.
2025-06-02 12:26:53
नाशिकमध्ये आरोपींसोबत चौघा पोलिसांनी पार्टी केल्याची घटना समोर आली. पोलीस आयुक्तांनी तात्काळ चौकशी सुरू केली असून दोषी पोलिसांवर कडक कारवाई होण्याची शक्यता आहे.
2025-05-18 09:37:09
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी या हल्ल्याचा बदला घेण्याचे स्पष्ट निर्देश भारतीय सैन्याला दिले आहेत.
Samruddhi Sawant
2025-04-29 20:27:00
Microplastics in Brain: अभ्यासानुसार, 2016 ते 2024 दरम्यान मानवी मेंदूमध्ये मायक्रोप्लास्टिक पोहोचण्याचे (प्लास्टिकचे अगदी बारीक तुकडे, कण) प्रमाण 50 टक्क्यांनी वाढले आहे. हे अत्यंत धोकादायक आहे.
2025-02-08 15:34:53
बाळाची अदलाबदली झाल्याची शक्यता लक्षात येताच या मातांना आणि त्यांच्या घरच्यांना मोठा धक्का बसला. आता कोणतं बाळ कोणत्या कुटुंबाचं हे ठरवण्यासाठी एक टेस्ट केली जाणार आहे.
2025-02-06 15:19:52
जर तुम्ही पहिल्यांदाच घर, फ्लॅट किंवा घर खरेदी करणार असाल किंवा खरेदी करण्याचा विचार करत असाल तर आम्ही तुमच्यासाठी अतिशय महत्त्वाच्या आणि प्रभावी टिप्स घेऊन आलो आहोत.
2025-02-05 17:51:36
Bike Care Tips: प्रत्येकाला बाईक चालवायला आवडते, लोक आपापल्या आवडीची किंवा गरजेनुसार परवडेल ती बाईक खरेदी करतात. परंतु, अनेकांना माहीत नसते की, बाईकचे सर्वात नाजूक पार्ट कोणते आहेत. चला, जाणून घेऊ..
2025-02-04 21:40:47
जिल्ह्यातील शस्त्र परवाना रद्द प्रकरणात बीड जिल्हाधिकाऱ्यांनी गंभीर पाऊल उचलले आहे. बीड जिल्हाधिकाऱ्यांनी 100 जणांना नोटीस पाठवून त्यांच्याकडील शस्त्र तत्काळ जमा करण्याचे आदेश दिले आहेत.
Manasi Deshmukh
2025-01-12 17:54:04
गेल्या काही दिवसांपासून शिवशाही बस अपघातांच्या घटनांमुळे राज्यभरात ही सेवा बंद होणार असल्याची चर्चा रंगली होती. मात्र....
2024-12-02 21:25:08
राजकारणाचा बळी ठरला कोरपनाचा तहसीलदार, कढोली खुर्द ग्रामपंचायत सरपंच निवड प्रकरण भोवले
Manoj Teli
2024-09-29 14:12:10
देवेंद्र फडणवीस कार्यालय तोडफोड प्रकरणातील 'ती' हल्लेखोर मनोरुग्ण आहे. मंत्रालयातील घुसखोर महिलेचे कारनामे समोर आले आहेत.
Aditi Tarde
2024-09-27 19:14:26
दिन
घन्टा
मिनेट