Wednesday, August 20, 2025 01:00:27 PM
अलीकडेच अमेरिकेतील उत्तर कॅरोलिनामध्ये एआय ट्रॅफिक सिग्नल बसवण्यात आले होते, ज्याची जगभरात चर्चा झाली होती. आता भारतातही असेच ट्रॅफिक सिग्नल बसवले जाणार आहेत.
Amrita Joshi
2025-08-08 22:03:57
आसाम आणि तामिळनाडू या दोन राज्यांमधील आठ जागांवर द्वैवार्षिक निवडणुका होणार आहेत. आठ सदस्यांचा कार्यकाळ संपत आला आहे. अशा परिस्थितीत या आठही जागांसाठी मतदान होणार आहे.
Jai Maharashtra News
2025-05-26 17:40:57
हा सर्व प्रकार बसमध्ये बसवलेल्या सीसीटीव्ही कॅमेऱ्यात रेकॉर्ड झाला आहे, जो सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.
2025-05-24 23:58:56
रामनवमीच्या निमित्ताने तामिळनाडू येथे 8 हजार 300 कोटी रुपयांच्या विविध योजनांचा शुभारंभ पंतप्रधान मोदी यांच्या हस्ते होणार आहे. विविध योजनांचा शुभारंभ करण्यापूर्वी ते एका मंदिरात पूजा करणार आहे.
Ishwari Kuge
2025-04-06 12:24:11
या मंदिराची सर्वात वेगळी आणि रहस्यमय गोष्ट म्हणजे त्याच्या पायऱ्यांमधून संगीताचे सूर निघतात. चला, तर मग या रहस्यमय मंदिराबद्दल जाणून घेऊयात...
2025-02-24 22:23:50
तामिळनाडूत चेन्नई विभागातील कावरपेट्टाई रेल्वे स्थानकाजवळ अपघात झाला
ROHAN JUVEKAR
2024-10-11 22:18:00
दिन
घन्टा
मिनेट