Thursday, August 21, 2025 02:22:49 AM

तामिळनाडूत रेल्वे अपघात, अनेक जखमी

तामिळनाडूत चेन्नई विभागातील कावरपेट्टाई रेल्वे स्थानकाजवळ अपघात झाला

तामिळनाडूत रेल्वे अपघात अनेक जखमी

कावरपेट्टाई : तामिळनाडूत ट्रेन क्रमांक १२५७८ म्हैसूर जंक्शन - दरभंगा बागमती सुपरफास्ट एक्स्प्रेसला कावरपेट्टईजवळ अपघात झाला. एक्स्प्रेस आणि मालगाडीची टक्कर झाली. अपघातामुळे काही डब्यांना आग लागली. दोन डबे रुळावरुन घसरले. अपघातात अनेक प्रवासी जखमी झाले. अपघाताची माहिती मिळताच रेल्वे प्रशासनाने तातडीने मदतकार्य सुरू केले. 


सम्बन्धित सामग्री