Thursday, August 21, 2025 11:06:31 PM
फ्रिज हे आपल्या घरांमध्ये असलेल्या काही मोजक्या इलेक्ट्रिक उपकरणांपैकी एक आहे, जे सतत चालू राहते. तेव्हा त्याचे किमान 3-4 महिन्यांतून सॉफ्ट सर्व्हिसिंग करत राहणे आवश्यक आहे. जाणून घेऊ, कसे..
Jai Maharashtra News
, Amrita Joshi
2025-08-03 20:19:37
आता शपथपत्र, करार किंवा स्वघोषणापत्र काढण्यासाठी कोर्टात किंवा नोटरीकडे जाण्याची गरज नाही! आता तुम्ही हे काम तुमच्या स्मार्टफोनवरून काही मिनिटांत घरबसल्या करू शकता. चला संपूर्ण प्रक्रिया जाणून घेऊ.
Amrita Joshi
2025-08-03 20:11:48
व्हॉट्सअॅपमधील मेसेज समरीज फीचरद्वारे, लोकांना आता शॉर्ट समरीद्वारे अनेक संदेश लवकर समजतील. व्हॉट्सअॅपचे मेसेज समरीज फीचर AI वापरून युजर्सना मदत करत आहे.
2025-07-25 11:20:05
How to Solve Network Problem in Smartphone : जर तुमच्या स्मार्टफोनमध्ये नेटवर्कची समस्या असेल तर आम्ही तुमच्यासाठी खास टिप्स घेऊन आलो आहोत. काही सोपे उपाय करून तुम्ही नेटवर्कची समस्या दूर करू शकता.
2025-07-24 16:58:58
पोर्टेबल वॉशिंग मशीन दिसायला स्मार्ट असते. पण त्यात कपडे खरोखर चांगले धुतले जातात का? सोशल मीडियावरच्या व्हायरल व्हिडिओपलीकडे त्याचे फायदे-तोटे होण्यापूर्वी काय काळजी घ्यावी हे जाणून घ्या.
2025-07-23 21:40:52
आपल्याला असे वाटत असेल की, फक्त आपला फोन आपल्यावर हेरगिरी करतो, तर थांबा. आपल्याला हे जाणून आश्चर्य वाटेल की, केवळ आपला फोनच नाही तर, आपला स्मार्ट टीव्हीदेखील आपल्या प्रत्येक कृतीवर लक्ष ठेवतो.
2025-07-23 16:44:23
आजच्या काळात स्मार्टफोन हॅकिंगचे प्रमाण वाढले आहे. तुमच्या फोनवर काही वेगळ्या गोष्टी घडत असतील सावध व्हा! तुम्ही हॅकर्सचे बळी ठरला असाल तर, तुमच्या बँकेतील पैशांच्या सुरक्षेसाठी ही पावलं ताबडतोब उचला.
2025-07-01 17:27:46
जर तुमच्या टीव्हीमध्ये वारंवार समस्या येत असतील, तर तो टीव्हीचाच दोष असेल असं नाही. कदाचित खरं कारण तुम्ही टीव्ही बसवलेल्या जागेतही असू शकतं. चुकीच्या ठिकाणी टीव्ही बसवल्याने त्यावर वाईट परिणाम होतो.
2025-06-24 20:32:21
How To Choose Washing Machine For Your Family : तुमच्या मनातही प्रश्न असेल की, आपल्या घरासाठी कोणतं आणि किती क्षमतेचं वॉशिंग मशीन घ्यावं? त्याची क्षमता किलोग्रॅममध्ये का लिहिली जाते? चला, जाणून घेऊ..
2025-05-22 22:47:44
Cyber Fraud: एकीकडे, डिजिटल गोष्टी खूप वेगाने वाढत आहेत, तर दुसरीकडे, नवीन तंत्रज्ञानासोबत, सायबर फसवणूक देखील खूप वेगाने वाढत आहे.
2025-05-20 17:42:20
हल्ली नवीन गाड्या अनेक खास वैशिष्ट्यांसह येत आहेत. जर, तुम्हाला तुमची कार अगदी नवीन गाड्यांसारखी स्मार्ट बनवायची असेल, तर तुम्ही काही गॅझेट्स वापरून हे करू शकता.
2025-05-06 16:41:19
एलोन मस्क यांनी ग्रोक 3 लवकरच लाँच होणार असल्याची घोषणा केली आहे. जगातील सर्वात स्मार्ट एआय म्हणून त्याचे वर्णन केले जात आहे. ग्रोक 3 काय आहे? त्याचा कसा वापर होईल? ग्रोक 3 चा काय परिणाम होईल?
2025-02-16 15:52:45
वेगवेगळ्या ठिकाणी फिरायला गेल्यावर साहजिकच हॉटेलमध्ये राहावं लागतं. काही हॉटेल रूम्समध्ये छुपे कॅमेरे बसवलेले असू शकतात. त्यांचा गैरवापर करून काही व्हिडिओ शूट केले जातात आणि ते व्हायरल होतात.
2025-02-15 16:32:50
दिन
घन्टा
मिनेट