Sunday, August 31, 2025 04:57:14 AM
पश्चिम रेल्वेने काही एसी लोकल तात्पुरत्या स्वरूपात नॉन एसीमध्ये रूपांतरित करण्याचा निर्णय घेतला आहे.
Samruddhi Sawant
2025-03-28 08:32:39
आज रविवारी मध्य रेल्वेवर अभियांत्रिकी आणि देखभाल दुरुस्तीच्या कामासाठी मेगाब्लॉक घेण्यात येणार आहे. या मेगाब्लॉकच्या दरम्यान प्रवाशांचा आवागमन प्रभावित होणार आहे.
Manoj Teli
2024-12-29 10:49:48
पुणेकरांसाठी मोठी आणि महत्वाची बातमी समोर आली आहे. पुण्यातून आता आणखी चार वंदे भारत एक्स्प्रेस ट्रेन सोडण्याचा निर्णय घेण्यात आलाय. या निर्णयामुळे पुणेकरांमध्ये आनंदाचे वातावरण पाहायला मिळत आहे.
Manasi Deshmukh
2024-12-27 16:40:08
पनवेल ते सीएसएमटी लोकल ट्रेनचा खोळंबा झाला आहे.
Apeksha Bhandare
2024-12-11 16:12:21
कोकण रेल्वेवर आजपासून २ दिवस ब्लॉक. मडगावसह दोन रेल्वे गाड्यांवर परिणाम . करमळी - वर्णा स्थानकादरम्यान रेल्वेचा ब्लॉक
2024-12-07 07:35:39
मध्य रेल्वे मुंबई विभागकडून ८ डिसेंबर २०२४ रोजी मेगा ब्लॉक आयोजित करण्यात आला आहे. माटुंगा-मुलुंड जलद मार्ग, छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस ते हार्बर मार्गावर सेवा रद्द राहतील.
2024-12-06 20:12:42
महापरिनिर्वाण दिनानिमित्त लाखो अनुयायी मुंबईला पोहोचतात, त्यामुळे गर्दी नियमनासाठी आणि प्रवाशांचा प्रवास सुरक्षित होण्यासाठी प्रशासनाने ही व्यवस्था केली आहे.
2024-12-04 20:42:11
दिन
घन्टा
मिनेट