Friday, September 19, 2025 02:15:00 PM
कॅलिफोर्नियामध्ये राहणाऱ्या तेलंगणातील 30 वर्षीय युवकाचा पोलिसांच्या गोळीबारात मृत्यू झाल्याची माहिती समोर आली आहे. मृत युवकाची ओळख महबूबनगर जिल्ह्यातील मोहम्मद निजामुद्दीन अशी झाली आहे.
Jai Maharashtra News
2025-09-19 09:04:10
दिन
घन्टा
मिनेट