Sunday, August 31, 2025 08:54:02 AM
वैजापूरच्या एकोडीसागज अंगणवाडीत निकृष्ट व मुदतबाह्य पोषण आहाराचे पुरवठ्यामुळे ग्रामस्थांनी पंचायत समितीला थेट टेम्पोने साहित्य आणून कारवाईची मागणी केली.
Avantika parab
2025-07-21 14:33:55
लातूर जिल्ह्यातील रामलिंग मुदगड गावात ही घटना घडली आहे. येथे ग्रामस्थांना 50 हजार ते दीड लाखांपर्यंतचे वीज बिल पाठवण्यात आले आहे.
Jai Maharashtra News
2025-06-28 14:23:47
अंतरवाली सराटीत 29 जून रोजी मराठा समाजाची राज्यव्यापी बैठक; आरक्षण आणि विविध मागण्यांवर पुढील आंदोलनाची दिशा ठरणार, जरांगे पाटील यांचा इशारा.
2025-06-28 14:21:12
वैजापूरच्या चिंचडगाव शिवारात महिला कीर्तनकार संगीताताई पवार यांची दगडाने ठेचून हत्या; पोलीस तपास सुरू असून फॉरेन्सिक टीम घटनास्थळी.
2025-06-28 13:39:33
UPSC 2024 परीक्षेत प्रयागराजच्या शक्ती दुबे हिला देशात पहिला क्रमांक, हर्षिता गोयल दुसऱ्या स्थानी; एकूण 1009 उमेदवारांची निवड.
2025-04-22 16:26:44
वैजापूर तालुक्यातील बँक स्फोट प्रकरणात जुन्या आर्थिक गैरव्यवहाराचे पुरावे नष्ट करण्याचा कट होता, पाच आरोपी अटकेत, एक फरार आरोपीचा शोध सुरू.
2025-04-22 14:33:31
अचानक बिबट्याने श्रुतीवर हल्ला केला. श्रुतीच्या आवाजाने तिचे आई-वडील धावले आणि आरडाओरड सुरू केली. यामुळे बिबट्याने चिमुकलीला सोडून पळ काढला.
Manoj Teli
2024-12-30 10:53:41
दिन
घन्टा
मिनेट