Wednesday, August 27, 2025 10:39:35 PM

Sambhjainagar | पैठणच्या जायकवाडी धरणातून पाणी विसर्गात घट | Marathi News

पैठणच्या जायकवाडी धरणातून पाणी विसर्गात घट

पैठणच्या जायकवाडी येथील नाथसागर धरण तुडूंब भरलं आहे. धरणातील पाण्याचे महाविकास आघाडीच्या वतीने जलपूजन करण्यात आलं.

यावेळी खासदार कल्याण काळे, चंद्रकांत खैरे, अनिल पटेल, संजय वाघचौरे, दत्ता गोर्डे, रविंद्र काळे, राखीताई परदेशी यांच्यासह पदाधिकारी आणि कार्यकर्ते उपस्थित होते.


सम्बन्धित सामग्री