मुंबई - गोवा महामार्गावर मोठी वाहतूक कोंडी
इंदापूर येथे वाहनांच्या लांबच लांब रांगा...
इंदापूर ते रुद्रवली गावापर्यंत वाहतूक ठप्प...
इंदापूर शहरातील अरुंद रस्त्यामुळे वाहतूक कोंडी...
माणगाव इथं वाहतूक संथगतीने, कोकणात जाणाऱ्या गणेशभक्तांची कोंडी...
वाहतूक कोंडी फोडण्यासाठी पोलिसांचे प्रयत्न सुरू