Monday, January 20, 2025

सैफ अली खान वर झालेल्या प्राणघातक हल्ल्यामुळे सगळेच शॉक आहेत.

Editor Name: Jaimaharashtra News

हल्लेखोराचं नाव मोहम्मद शरीफुल इस्लाम शहजाद आहे.

आरोपी ३० वर्षांचा आहे.

आरोपी नाव बदलत पोलिसांना चकमा देत होता.

मात्र सैफवर हल्ला करणारा आरोपी आता पोलिसांच्या तावडीत आलाय.

ठाण्याच्या हिरानंदानी इस्टेट परिसरातून त्याला अटक करण्यात आले आहे.

आरोपी भारतीय असल्याची कागदपत्रे त्याच्याकडे नाहीत.

म्हणून, पोलिसांना तो बांगलादेशी असल्याचा संशय आहे.

आरोपी ठाण्याच्या हॉटेलमध्ये हाऊस किपिंगचे काम करायचा.