Monday, September 01, 2025 04:06:22 AM
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सोमवारी कुटुंबियांसह लालबागच्या राजाचं दर्शन घेतले.
Aditi Tarde
Monday, September 16 2024 09:48:45 PM
१६ सप्टेंबर, २०२४, मुंबई : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सोमवारी कुटुंबियांसह लालबागच्या राजाचं दर्शन घेतले.
यावेळी त्यांच्या सोबत खासदार डॉ. श्रीकांत शिंदे उपस्थित होते.
Monday, September 16 2024 05:28:50 PM
6
मुंबईतील आझाद मैदानावर मागील तीन दिवसांपासून मनोज जरांगेंचे उपोषण सुरु आहे. त्यातच आता त्यांनी मोठा निर्णय घेतला आहे.
Apeksha Bhandare
Sunday, August 31 2025 12:46:13 PM
प्रसिद्ध अभिनेत्री प्रिया मराठेचे कर्करोगाने निधन झाले आहे. 38 व्या वर्षी तिने अखेरचा श्वास घेतला आहे. प्रियाच्या निधनावर अनेक कलाकारांनी आपल्या प्रतिक्रिया दिल्या आहेत.
Sunday, August 31 2025 10:38:07 AM
मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी मनोज जरांगे पाटलांसह हजारोंच्या संख्येने मराठा बांधवांनी आंदोलनाला सुरुवात केली आहे. अशातच आता एका मराठा आंदोलकाच्या मृत्यूची दुर्देवी घटना समोर आली आहे.
Sunday, August 31 2025 08:45:40 AM
आज रेल्वेच्या तिन्ही मार्गावरील मेगाब्लॉक रद्द करण्यात आला आहे. त्यामुळे गणेशभक्तांना गणपती पावला आहे.
Sunday, August 31 2025 07:24:06 AM
शनिवारी सायंकाळी सहा वाजता त्यांच्या आंदोलनासाठी दिलेली मुदत संपली. त्यानंतर आता मुंबई पोलिसांना जरांगे पाटील यांच्या आंदोलनाला एका दिवसाची परवानगी दिली आहे.
Sunday, August 31 2025 07:13:11 AM
गेल्या दोन दिवसांपासून मराठा समाजाचं आंदोलन मुंबईतील आझाद मैदानात सुरू आहे.
Rashmi Mane
Saturday, August 30 2025 08:33:31 PM
दिन
घन्टा
मिनेट