मुंबई : राशप प्रमुख शरद पवारांच्या उपस्थितीत प्रभू राम आणि स्वामी समर्थ यांच्याबाबत असभ्य बोलणाऱ्या विकृत ज्ञानेशने माफी मागितली. हिंदूंचा रुद्रावतार पाहताच ज्ञानेश महाराव गळपटला. संतप्त हिंदूंनी जाब विचारल्यानंतर ज्ञानेशने माफी मागितली.
विकृत ज्ञानेशला खरंच झाली उपरती ?
हिंदूंचा रुद्रावतार पाहताच महाराव गळपटला
जाब विचारल्यानंतर ज्ञानेशचा माफिनामा
शरद पवारांच्या उपस्थितीत ज्ञानेशकडून हिंदू देवतांचा अपमान