Wednesday, August 20, 2025 08:46:39 PM
मराठी न शिकण्याची वादग्रस्त पोस्ट टाकल्यावर सुशील केडिया अडचणीत; मनसेच्या टीकेनंतर अखेर माफी मागत भूमिका बदलली.
Avantika parab
2025-07-05 14:21:51
तामिळनाडू येथील रहिवासी वीरमणी यांनी त्यांची बाईक चोरीला गेल्याची तक्रार स्थानिक पोलिस ठाण्यात दाखल केली होती. काही दिवसांनी, जेव्हा त्यांनी ती बाईक घराबाहेर पाहिली, तेव्हा त्यांना धक्का बसला.
Jai Maharashtra News
2025-03-21 23:04:41
मेरिकेत गेल्या काही वर्षांपासून अशा प्रकारच्या घटना वाढताना दिसत आहेत. ट्रम्प सरकारनंतरही धार्मिक असहिष्णुता आणि अल्पसंख्याक समुदायांवर हल्ल्यांचे प्रमाण वाढत असल्याचे दिसते.
Samruddhi Sawant
2025-03-09 11:14:55
पुण्यातील शास्त्रीनगर चौकात सकाळच्या गर्दीच्या वेळी गौरव आहुजाने रस्त्याच्या मध्यभागी गाडी उभी करून सार्वजनिक ठिकाणी लघुशंका करण्याचा विकृत प्रकार केला. त्याचे सर्व कृत्य कॅमेऱ्यात कैद झाले.
2025-03-09 10:43:03
आमदार अबू आझमी यांनी औरंगजेब बद्दल जे वक्तव्य केलं. त्या वक्तव्यावरून सभागृहात गदारोळ झाला. तेव्हा अबू आझमींनी मवाळ भूमिका घेत माघार घेतली आहे.
2025-03-04 16:50:31
राशप प्रमुख शरद पवारांच्या उपस्थितीत प्रभू राम आणि स्वामी समर्थ यांच्याबाबत असभ्य बोलणाऱ्या विकृत ज्ञानेशने माफी मागितली.
ROHAN JUVEKAR
2024-10-09 19:46:05
शरद पवार, येत्या २४ तासांच्या आत माफी मागा नाहीतर सर्व रामभक्त तुमच्या विरोधात रस्त्यावर उतरतील आणि शरद पवारांच्या फोटोला जोडे मारतील.
Manoj Teli
2024-09-10 17:26:05
दिन
घन्टा
मिनेट