Saturday, September 13, 2025 08:01:13 PM

Gold Rate Today : सोन्याच्या दरात मोठी घसरण; जाणून घ्या काय आहे आजचा दर

सोने आणि चांदी हे केवळ दागिने नहीत तर ते महिलांचे अलंकार म्हणूनही ओळखले जातात. तसेच, सोने आणि चांदी हे गुंतवणुकीचे एक विश्वसनीय साधन राहिले आहेत.

gold rate today  सोन्याच्या दरात मोठी घसरण जाणून घ्या काय आहे आजचा दर

मुंबई: सोने आणि चांदी हे केवळ दागिने नहीत तर ते महिलांचे अलंकार म्हणूनही ओळखले जातात. तसेच, सोने आणि चांदी हे गुंतवणुकीचे एक विश्वसनीय साधन राहिले आहेत. मात्र, मागील काही दिवसांपासून भारतीय सराफा बाजारात सोन्याचे भाव गगनाला भिडले आहेत. शनिवारी सोन्याच्या किमतीत मोठी उलथापालथ दिसून आली. सोबतच, चांदीच्या किमतीतही बदल दिसून आला. चला तर मग जाणून घेऊया काय आहे सोने आणि चांदीचा आजचा भाव.

हेही वाचा: Dashavtar Movie Review : मराठी चित्रपटसृष्टीत 'दशावतार' सिनेमा ठरणार गेमचेंजर? जाणून घ्या चित्रपटाचा रिव्ह्यू

गुडरिटर्न्स या वेबसाइटनुसार, 13 सप्टेंबर रोजी मुंबईत 10 ग्रॅम 24 कॅरेट सोन्याची किंमत 1 लाख 11 हजार 170 रुपये आहे. तसेच, 12 सप्टेंबर रोजी मुंबईत 10 ग्रॅम 24 कॅरेट सोन्याची किंमत 1 लाख 11 हजार 280 रुपये इतकी होती. सोबतच, 13 सप्टेंबर रोजी मुंबईत 100 ग्रॅम 24 कॅरेट सोन्याची किंमत 11 लाख 11 हजार 700 रुपये आहे. तर, 12 सप्टेंबर रोजी मुंबईत 10 ग्रॅम 24 कॅरेट सोन्याची किंमत 11 लाख 12 हजार 800 रुपये इतकी होती. यासह, 13 सप्टेंबर रोजी सोन्याची किंमत प्रति 1 तोळा 11 हजार 117 रुपये आहे. तर, 12 सप्टेंबर रोजी सोन्याची किंमत प्रति 1 तोळा 11 हजार 128 रुपये रुपये इतकी होती.

13 सप्टेंबर रोजी मुंबईत, 10 ग्रॅम 22 कॅरेट सोन्याची किंमत 1 लाख 1 हजार 900 रुपये आहे, तर 100 ग्रॅम 22 कॅरेट सोन्याची किंमत 10 लाख 19 हजार रुपये आहे. 12 सप्टेंबर रोजी मुंबईत, 10 ग्रॅम 22 कॅरेट सोन्याची किंमत 1 लाख 2 हजार रुपये इतकी होती. यासह, आज मुंबईत 100 ग्रॅम 22 कॅरेट सोन्याची किंमत 10 लाख 20 हजार रुपये इतकी होती. 


सम्बन्धित सामग्री