Thursday, September 04, 2025 08:09:15 PM

गोळीबारानं हादरलं इंदापूर

गोळीबारानं इंदापूर हादरलं आहे. गोळीबारात राहुल चव्हाण नावाचा युवक गंभीर जखमी झाला आहे. अज्ञातांनी ३ ते ४ गोळ्या झाडल्या आहेत.

गोळीबारानं हादरलं इंदापूर

३० सप्टेंबर, २०२४, इंदापूर : गोळीबारानं इंदापूर हादरलं आहे. गोळीबारात राहुल चव्हाण नावाचा युवक गंभीर जखमी झाला आहे. अज्ञातांनी ३ ते ४ गोळ्या झाडल्या आहेत. पोलिसांनी संशयितांना ताब्यात घेतले आहे. इंदापूरमध्ये युवकावर गोळीबार करण्यात आला आहे. इंदापूर शहरातील आय कॉलेजसमोर युवकार गोळीबार झाला आहे.  राहुल चव्हाण याच्यावर चार गोळ्या झाडण्यात आल्या आहेत. या गोळीबारात राहुल चव्हाण गंभीर जखमी आला आहे. या तरुणावर खाजगी रुग्णालयात उपचार सुरु आहेत. घटनास्थळी पोलीस दाखल झाले आणि पोलिसांनी काही संशियिताना ताब्यात घेतले आहे. या घटनेमुळे इंदापूरमध्ये तणावाचे वातावरण पसरले आहे.


सम्बन्धित सामग्री