२५ सप्टेंबर, बुधवार, नवी मुंबई : 'नवी मुंबईतील एपीएमसीत म्हणजेच बाजार समितीत बांगलादेशींची घुसखोरी झाल्याचा माथाडी नेता नरेंद्र पाटील यांनी आरोप केला आहे. माथाडी कामगारांच्या मेळाव्यात नरेंद्र पाटील यांनी धक्कादायक आरोप केला आहे.