पालघर : तारापूर एमआयडीसीतील केमिकल कारखान्याला भीषण आग लागली आहे. बोईसरच्या सालवड शिवाजी नगर परिसरात यू के एरोमॅटिक अँड केमिकल्स या कारखान्यात आग लागली आहे.
जय महाराष्ट्र न्यूजच्या थेट संपर्कात राहण्यासाठी व्हॉट्सअप चॅनेल वर क्लिक करा.
बोईसर तारापूर एमआयडीसीत भीषण आग लागल्याची घटना घडली आहे. केमिकल कारखान्याला भीषण आग लागली आहे. सालवड शिवाजीनगर परिसरातील घटना आहे. अग्निशमन दलाची टीम घटनास्थळी दाखल झाली आहे. आजूबाजूच्या परिसरातही आग पसरली आहे.
हेही वाचा : रुपाली ठोंबरेंविरोधात गुन्हा दाखल; कारण काय?
आगीवर नियंत्रण मिळवण्याचे काम सुरू आहे. अग्निशमन दलाकडून शर्थीचे प्रयत्न सुरू आहे.