Sunday, August 31, 2025 06:29:02 AM

नक्षलग्रस्त भागातील मुख्यमंत्र्यांची बोलावली महत्त्वाची बैठक

दिल्लीत नक्षलग्रस्त भागातील मुख्यमंत्र्यांची बैठक होणार आहे.

नक्षलग्रस्त भागातील मुख्यमंत्र्यांची बोलावली महत्त्वाची बैठक

नवी दिल्ली : दिल्लीत नक्षलग्रस्त भागातील मुख्यमंत्र्यांची बैठक होणार आहे. केंद्रीय गृहमंत्री शाहांकडून ही महत्त्वाची बैठक बोलावली गेली आहे.  देशातील आठ राज्यांच्या मुख्यमंत्र्यांची उपस्थिती या बैठकीला असणार आहे. त्यासाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे सोमवारी दिल्लीला असणार आहेत. 

छत्तीसगडमध्ये नक्षलवाद्यांविरोधात नुकतीच मोठी कारवाई झाली. कारवाईदरम्यान नक्षलवादी पळून जाऊन इतर राज्यात आश्रय घेऊ नयेत. यासाठी राज्यांना सतर्क करण्यासाठी काही निर्णय बैठकीत होण्याची शक्यता आहे.  


 


सम्बन्धित सामग्री