Thursday, August 21, 2025 12:04:13 AM
केंद्रीय गृहमंत्री अमित शाह आज संसदेत 130 वी घटनादुरुस्ती विधेयक 2025 सादर करणार आहेत. त्यामुळे राजकारणाचं गुन्हेगारीकरण थांबवण्यासाठी ठोस पाऊल उचलले जाणार आहे.
Apeksha Bhandare
2025-08-20 13:08:05
चीनच्या सर्वोच्च राजदूतांना भेटल्यानंतर भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी चीनशी संबंध सुधारण्यात "स्थिर प्रगती" झाल्याचे कौतुक केले.
Rashmi Mane
2025-08-20 10:07:55
दिल्लीच्या मुख्यमंत्री रेखा गुप्ता यांच्यावर सिव्हिल लाईन्स येथील मुख्यमंत्र्यांच्या निवासस्थानी जनसुनावणीदरम्यान हल्ला करण्यात आला.
2025-08-20 09:22:25
पहिल्याच दिवशी कोल्हापूरच्या राजकारणचा केंद्रबिंदू असलेल्या गोकुळ दूध संघाविरोधात याचिका दाखल झाली आहे.
Shamal Sawant
2025-08-18 21:19:58
एअरटेल टेलिकॉम कंपनीसंदर्भात एक मोठी बातमी समोर आली आहे. मागील काही तासांपासून एअरटेल सिमकार्ड वापरकर्त्यांना कॉल करण्यात आणि इंटरनेट वापरण्यात अडचणी येत आहेत.
Ishwari Kuge
2025-08-18 19:42:31
"टेबल फॉर थ्री" या कॅप्शन असलेल्या इंस्टाग्राम व्हिडिओमध्ये, सारा तेंडुलकर, अर्जुन तेंडुलकरची भावी पत्नी सानिया चांडोक आणि त्यांची एक मैत्रीण वेगवेगळ्या ठिकाणी वेगवेगळ्या पोशाखात दिसत आहेत.
Amrita Joshi
2025-08-18 00:59:54
बिग बॉस फेम आणि प्रसिद्ध युट्यूबर एल्विश यादवच्या गुरूग्राम सेक्टर 56 मधील घरावर रविवारी सकाळी दोन हल्लेखोरांनी गोळीबार करण्यात आला आहे. या हल्लेखोरांनी एल्विशच्या घरावर गोळ्या झाडल्या आणि फरार झाले.
2025-08-17 11:09:00
पतप्रधान नरेंद्र मोदींच्या हस्ते उद्या दोन प्रमुख राष्ट्रीय महामार्ग प्रकल्पांचं उद्घाटन होणार आहे.
2025-08-16 19:43:45
15 ऑगस्ट 2025 रोजी देशभरात 79वा स्वातंत्र्यदिन साजरा केला जाणार आहे. या ऐतिहासिक दिवशी, देशभरात आनंद आणि उत्सवाचे वातावरण आहे.
2025-08-15 07:22:27
दिल्ली एनसीआर प्रदेशातील सर्व भटक्या कुत्र्यांना पकडण्याच्या 11 ऑगस्टच्या आदेशाला आव्हान देणाऱ्या याचिकांवर सर्वोच्च न्यायालयाने गुरुवारी आपला निर्णय राखून ठेवला.
2025-08-14 15:59:23
रितिकाने 'जो समाज आपल्या मूक प्राण्यांचे रक्षण करू शकत नाही तो हळूहळू आपली माणुसकी गमावतो. आज कुत्रे आहेत, उद्या कोण असतील?' असा सवाल देखील पोस्टमधून उपस्थित केलाय.
2025-08-13 12:39:21
1947 च्या या दिवशी भारताने ब्रिटिश राजवटीतून मुक्त होऊन स्वतंत्र राष्ट्र म्हणून जगात स्थान मिळवले. पण एक प्रश्न आजही अनेकांच्या मनात येतो, तो म्हणजे, स्वातंत्र्यासाठी 15 ऑगस्ट या दिवसाचीच निवड का झाली
Jai Maharashtra News
2025-08-12 20:20:07
सलग पाच दिवसांच्या वाढीनंतर सोमवारी सोनं-चांदीच्या किमतींमध्ये मोठी घसरण झाली. गुंतवणूकदारांना दिलासा, भू-राजकीय स्थैर्य व ट्रम्प-पुतिन बैठकीमुळे बाजारात स्थिरतेची शक्यता.
Avantika parab
2025-08-12 18:14:58
पंतप्रधान नरेंद्र मोदी 15 ऑगस्ट रोजी लाल किल्ल्यावर ध्वजारोहण करतात आणि देशवासियांना प्रेरणादायक भाषण देतात. जर हा उत्सव जवळून अनुभवायचा असेल, तर तुम्हाला तिकीट बुक करणे आवश्यक आहे.
2025-08-12 15:43:38
भारतातून सिंगापूरला सौरऊर्जा पोहोचवण्यासाठी समुद्राखाली केबल टाकण्याच्या महत्त्वाकांक्षी प्रस्तावालाही अंतिम स्वरूप दिले जात आहे. ही प्रक्रिया डेटा कनेक्टिव्हिटी देखील प्रदान करेल.
2025-08-12 13:52:04
मोलकरीण मुलीवर अत्याचार करताना स्पष्टपणे दिसून आली. व्हिडिओमध्ये ती मुलीला मारताना आणि तिला जमिनीवर फेकताना दिसत आहे.
2025-08-12 07:05:19
नवी दिल्लीतील बोगस मतदार प्रकरणावरून ‘इंडिया’ आघाडीचा संसद ते निवडणूक आयोग मोर्चा पोलिसांनी रोखला; राहुल, प्रियंका, अखिलेश यांसह अनेक नेते ताब्यात, ठिय्या आंदोलनाने तणाव.
2025-08-11 14:57:42
न्यायमूर्ती पारडीवाला यांच्या खंडपीठाने दिल्ली सरकार, एमसीडी, एनडीएमसी आणि एनसीआरमधील सर्व संबंधित अधिकाऱ्यांना 8 आठवड्यांत भटक्या कुत्र्यांसाठी निवारागृहे बांधण्याचे आदेश दिले आहेत.
2025-08-11 14:45:59
हे 184 टाइप-7 बहुमजली फ्लॅट्स खास डिझाइनसह उभारले गेले असून, त्यामध्ये 5 खोल्या, कार्यालयासाठी स्वतंत्र जागा, तसेच खासदारांच्या वैयक्तिक सहाय्यकासाठी सुविधा देण्यात आली आहे.
2025-08-11 14:22:51
सर्वोच्च न्यायालयाने त्यांच्यावर लावण्यात आलेला दंड आणि प्रोबेशनची शिक्षा रद्द केली आहे. मेधा पाटकर यांनी दिल्ली उच्च न्यायालयाच्या निर्णयाला सर्वोच्च न्यायालयात आव्हान दिले होते.
2025-08-11 13:49:12
दिन
घन्टा
मिनेट