Monday, September 01, 2025 06:55:46 AM

आमदार अपात्रता सुनावणी पुन्हा लांबणीवर

आमदार अपात्रता सुनावणी पुन्हा लांबणीवर पडली आहे.

आमदार अपात्रता सुनावणी पुन्हा लांबणीवर

नवी दिल्ली : आमदार अपात्रता सुनावणी पुन्हा लांबणीवर पडली आहे. एकनाथ शिंदेंसोबत असलेल्या आमदारांना अपात्र करण्याची मागणी उद्धव यांच्या समर्थकांनी तर अजित पवारांसोबत असलेल्या आमदारांना अपात्र करण्याची मागणी शरद पवार आणि सुप्रिया सुळेंच्या समर्थकांनी याचिकेच्या माध्यमातून केली आहे. या याचिकांची सुनावणी सर्वोच्च न्यायालयात सुरू आहे. सर्वोच्च न्यायालयाने सुनावणी पुढे ढकलली आहे. यामुळे आमदारांवरील अपात्रतेची टांगती तलवार कायम आहे. 


सम्बन्धित सामग्री