Monday, September 01, 2025 10:51:50 PM

'दहशतवादाला कुठेही थारा नाही'

इस्रायल-लेबनॉन वादाच्या पार्श्वभूमीवर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सोमवारी  इस्रायलचे पंतप्रधान बेंजामिन नेतन्याहू यांच्याशी फोनवर चर्चा केली.

दहशतवादाला कुठेही थारा नाही

मुंबई : इस्रायल-लेबनॉन वादाच्या पार्श्वभूमीवर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सोमवारी  इस्रायलचे पंतप्रधान बेंजामिन नेतन्याहू यांच्याशी फोनवर चर्चा केली. दोन्ही नेत्यांमध्ये इस्रायल-लेबनॉन वादावर चर्चा झाल्याची माहिती पंतप्रधान मोदी यांनी सोशल मीडियाद्वारे दिली आहे.'आपल्या जगात दहशतवादाला कुठेही स्थान नाही. प्रादेशिक तणाव रोखणे आणि सर्व बंधकांची सुटका सुनिश्चित करणे महत्त्वाचे आहे. शांतता आणि स्थिरता लवकरात लवकर पुनर्स्थापित करण्याच्या प्रयत्नांना पाठिंबा देण्यासाठी भारत वचनबद्ध असल्याचे मोदी यांनी म्हटले आहे. 
 

 


सम्बन्धित सामग्री