Monday, September 01, 2025 12:28:30 AM

शिवसेनेचा दसरा मेळावा बीकेसी मैदानात

शिवसेनेचा दसरा मेळावा वांद्रे - कुर्ला संकुलाच्या मैदानात होणार आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे शिवसैनिकांना मार्गदर्शन करणार आहेत.

शिवसेनेचा दसरा मेळावा बीकेसी मैदानात

मुंबई : शिवसेनेचा दसरा मेळावा वांद्रे - कुर्ला संकुलाच्या मैदानात होणार आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे शिवसैनिकांना मार्गदर्शन करणार आहेत. राज्यात ऑक्टोबर किंवा नोव्हेंबरमध्ये विधानसभेची निवडणूक होण्याची शक्यता आहे. यामुळे मुख्यमंत्री विधानसभेच्या तयारीबाबत शिवसैनिकांना मार्गदर्शन करण्याची शक्यता आहे. 

दसरा मेळाव्यातील संभाव्य मुद्दे

कल्याणकारी योजना आणि विकास योजना
राज्यासाठीच्या भावी योजना


 


सम्बन्धित सामग्री