Wednesday, August 20, 2025 09:17:38 PM

भरधाव वेगाने विक्रोळीत घेतला तरुणीचा बळी

भरधाव वेगाने तरूणीचा बळी घेतला.

भरधाव वेगाने विक्रोळीत घेतला तरुणीचा बळी

मुंबई : दुचाकीवरून मैत्रिणीसोबत निघालेल्या मित्राचे दुचाकीवरील नियंत्रण सुटून झालेल्या अपघातात मेघा राजेंद्र शहाणे (२५) या तरुणीचा मृत्यू झाल्याची घटना शुक्रवारी रात्री घडली. याप्रकरणी पंतनगर पोलिसांनी सदोष मनुष्यवधाचा गुन्हा नोंदवत चेंबूरच्या इरफान अहमद रियाज अहमद खान (२८) याला अटक केली आहे.


सम्बन्धित सामग्री