Sunday, August 31, 2025 01:51:24 PM

जम्मू-काश्मीर विधानसभेच्या निवडणुकीचा तिसरा टप्पा

जम्मू-काश्मीर विधानसभेच्या निवडणुकीच्या तिसऱ्या टप्प्यासाठी मंगळवारी मतदान होणार आहे.

जम्मू-काश्मीर विधानसभेच्या निवडणुकीचा तिसरा टप्पा

जम्मू-काश्मीर : जम्मू-काश्मीर विधानसभेच्या निवडणुकीच्या तिसऱ्या टप्प्यासाठी मंगळवारी मतदान होणार आहे. त्यासाठी कडेकोट बंदोबस्त ठेवण्यात आला आहे. निवडणुकीच्या या टप्प्यात ४० विधानसभा मतदारसंघांमध्ये ३.९ दशलक्षाहून अधिक मतदार आपला मतदानाचा हक्क बजावण्यास पात्र आहेत आणि ४१५ उमेदवार रिंगणात आहेत. या टप्प्यात काश्मीर विभागात १६ विधानसभा मतदारसंघ आहेत तर जम्मूमध्ये  २४ विधानसभा मतदारसंघांमध्ये मतदान होत आहे.   

 


सम्बन्धित सामग्री