Sunday, August 31, 2025 07:00:10 AM

'लँड जिहाद चालणार नाही'

भाजपाच्या किरीट सोमैया यांनी एक व्हिडीओ करुन लँड जिहाद चालणार नाही असे सांगितले.

लँड जिहाद चालणार नाही

मुंबई : भाजपाच्या किरीट सोमैया यांनी एक व्हिडीओ करुन लँड जिहाद चालणार नाही असे सांगितले. अनधिकृत बांधकाम पाडलेच पाहिजे. बेकायदेशीररित्या भूखंड ताब्यात घेतले असतील तर सरकारी यंत्रणेने ते सोडवून घेतलेच पाहिजे, असे किरीट सोमैया म्हणाले. लँड जिहाद करणारे सरकारच्या कारवाईत अडथळे आणत असतील तर त्यावर कारवाई व्हायलाच पाहिजे. लँड जिहादला उद्धव कारणीभूत आह, असेही किरीट सोमैया म्हणाले.


सम्बन्धित सामग्री