Sunday, August 31, 2025 09:24:13 PM

परळचा मोरया सांगे मुंबईची कहाणी

महादेवाची वाडी ते वागेश्वरी सार्वजानिक गणेशोत्सव मंडळ दरवर्षी विविध सामाजिक विषयावर प्रबोधनपर देखावा सादर करतात. यावर्षी या मंडळाने ' सात बेटांची राणी, सांगते मुंबईची कहाणी' हा चलचित्र देखावा सादर केल

परळचा मोरया सांगे मुंबईची कहाणी 
paral morya

१६ सप्टेंबर, २०२४, मुंबई :  महादेवाची वाडी ते वागेश्वरी सार्वजानिक गणेशोत्सव मंडळ दरवर्षी विविध सामाजिक विषयावर प्रबोधनपर देखावा सादर करतात. यावर्षी या मंडळाने ' सात बेटांची राणी, सांगते मुंबईची कहाणी' हा चलचित्र देखावा सादर केला आहे.

या देखाव्यातून मुंबईचा इतिहास सांगण्यात आला आहे तसंच मुंबईच्या सद्यस्थितीवर भाष्य करण्यात आलं आहे. या मंडळाचा बाप्पा परळचा मोरया म्हणून प्रसिद्ध आहे. 


सम्बन्धित सामग्री