Sunday, August 31, 2025 01:33:57 PM

ATM New Rules : आता फक्त इतकेच व्यवहार मोफत करता येणार, जाणून घ्या नवीन नियम

या मर्यादेपेक्षा जास्त व्यवहारांवर बँका शुल्क आकारू शकतात.

atm new rules  आता फक्त इतकेच व्यवहार मोफत करता येणार जाणून घ्या नवीन नियम
ATM new rules

जर तुम्ही ATM मधून पैसे काढत असाल तर तुमच्यासाठी महत्त्वाची अपडेट समोर आली आहे. आरबीआयच्या नियमांनुसार मेट्रो शहरांमध्ये ग्राहकांना दरमहा 3 मोफत एटीएम व्यवहार करण्याची परवानगी आहे. याशिवाय, नॉन-मेट्रो शहरांमध्ये 5 मोफत व्यवहार करण्याची परवानगी आहे.

या मर्यादेपेक्षा जास्त व्यवहारांवर बँका शुल्क आकारू शकतात. एचडीएफसी, पीएनबी आणि इंडसइंड बँकेने एटीएम व्यवहारांवरील त्यांचे शुल्क बदलले आहेत. दुसरीकडे, एसबीआय अजूनही जुन्या शुल्क रचनेचे पालन करत आहे.


सम्बन्धित सामग्री