काँग्रेस नेते राहुल गांधी हे नेहमीच आपल्या वक्तव्याने चर्चेत राहतात. त्यातच आता त्यांनी छत्रपती शिवाजी महाराज यांना आदरांजली वाहताना चूक केलीय. छत्रपती शिवाजी महाराजांना आदरांजली वाहण्याऐवजी त्यांनी श्रद्धांजली वाहलीय. राहुल गांधींनी ट्विट केलं होत त्यात त्यांनी चूक केलीय.
हेही वाचा: chhatrapati shivaji maharaj jayanti 2025 : जाणून घ्या: छत्रपती शिवाजी महाराजांच्या काळातील व्यवहार
काय आहे ट्विट:
छत्रपति शिवाजी महाराज जी की जयंती पर उन्हें सादर नमन और अपनी विनम्र श्रद्धांजलि अर्पित करता हूं।
अपने साहस और शौर्य से उन्होंने हमें निडरता और पूरे समर्पण के साथ आवाज़ उठाने की प्रेरणा दी।
उनका जीवन हम सभी के लिए सदैव प्रेरणास्रोत रहेगा।
दरम्यान काँग्रेस नेते राहुल गांधी हे नेहमीच आपल्या वक्तव्याने चर्चेत असतात त्यातच आता त्यांनी छत्रपती शिवाजी महाराज यांना आदरांजली वाहताना चूक केलीय. छत्रपती शिवाजी महाराजांना आदरांजली वाहण्याऐवजी त्यांनी श्रद्धांजली वाहलीय. राहुल गांधींनी ट्विट केलं होत त्यात त्यांनी चूक केलीय.या संपूर्ण घटनेमुळे सर्वत्र संताप व्यक्त केला जातोय.