Monday, September 01, 2025 12:22:06 AM
NDA ने महाराष्ट्राचे राज्यपाल सीपी राधाकृष्णन यांना उपराष्ट्रपतीपदाचा उमेदवार घोषित केला. पीएम मोदींनी त्यांना शुभेच्छा दिल्या, सर्व सहयोगी पक्षांनी पाठिंबा दर्शवला.
Avantika parab
2025-08-18 07:00:32
फडणवीस म्हणाले की महाराष्ट्र सर्वांचं स्वागत करतो, पण मराठी भाषा व संस्कृतीचा अपमान सहन केला जाणार नाही. हे विधान मराठी अस्मितेचा ठाम आवाज ठरत आहे.
2025-08-04 19:32:02
या डोअरमॅटवर केवळ भगवान जगन्नाथाचा चेहरा छापलेला नाही, तर उत्पादनाच्या जाहिरातीत त्यावर पाय ठेवलेली प्रतिमा देखील दाखवली गेली आहे.
Jai Maharashtra News
2025-07-30 18:49:44
बँक कर्मचाऱ्यांच्या एका संघटनेनेही या संपात सहभागी होणार असल्याचं म्हटलं आहे. त्यामुळे आता बुधवारी, 9 जुलै रोजी बँकिंग सेवा विस्कळीत होण्याची शक्यता आहे.
2025-07-07 21:23:53
ग्रीसचे युनेस्को राजदूत जॉर्जिओस कौमुत्साकोस यांनी शिवाजी महाराजांच्या राजमुद्रेतील ज्ञानी शब्दांचे कौतुक करत जागतिक पातळीवर त्यांच्या विचारांचा गौरव केला.
2025-07-07 20:17:00
फादर्स डे 2025 निमित्त वडिलांप्रती कृतज्ञता व्यक्त करणाऱ्या खास शुभेच्छा, शायरी आणि प्रेरणादायी कोट्स वाचा आणि शेअर करा. या दिवशी त्यांचं प्रेम शब्दांत व्यक्त करा.
2025-06-14 20:36:29
शनि शिंगणापूर मंदिरात मुस्लिम कर्मचाऱ्यांच्या कामामुळे हिंदू संघटनांचा विरोध; मंदिराच्या पवित्रतेवर आघात झाल्याचा आरोप; प्रशासनाकडे कर्मचाऱ्यांच्या बदल्याची मागणी.
2025-06-11 14:56:51
बीडमध्ये लग्नाच्या आमिषाने फसवणूक करणाऱ्या टोळ्या सक्रिय; गरीब कुटुंबांना लक्ष्य करून लाखोंची फसवणूक. पोलिसांची कारवाई सुरू; नागरिकांना सावध राहण्याचे आवाहन.
2025-06-11 14:26:29
राज्य सरकारने महापालिका, नगरपरिषद व नगरपंचायतींसाठी नवीन प्रभाग रचनेचे आदेश जारी केले आहेत. मुंबईत 'एक प्रभाग - एक नगरसेवक' पद्धत, तर इतर महापालिकांत चार सदस्यीय प्रभाग.
2025-06-11 13:54:33
राष्ट्रवादीच्या वर्धापन दिनानिमित्त दोन्ही गटांनी कार्यक्रम घेतले. यावर संजय राऊतांनी अजित पवारांवर टीका करत लूटमार, आंदोलनांचा अपमान आणि सत्तेचा गैरवापर केल्याचा आरोप केला.
2025-06-11 12:49:58
आसाम आणि तामिळनाडू या दोन राज्यांमधील आठ जागांवर द्वैवार्षिक निवडणुका होणार आहेत. आठ सदस्यांचा कार्यकाळ संपत आला आहे. अशा परिस्थितीत या आठही जागांसाठी मतदान होणार आहे.
2025-05-26 17:40:57
घाटकोपरमधील फरसाण दुकानात मराठी न बोलल्याने ग्राहकाने कर्मचाऱ्याला धमकावले. युवकाने संयम राखत उत्तर दिले. व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.
2025-05-23 14:41:39
‘हेरा फेरी ३’मधून परेश रावल बाहेर पडल्याने वाद! अक्षय कुमारने पाठवली तब्बल 25 कोटींची कायदेशीर नोटीस.
2025-05-20 21:29:33
माजी ऑस्ट्रेलियन क्रिकेटपटू कीथ स्टॅकपोल यांचे वयाच्या 84 व्या वर्षी निधन झाले आहे. कीथ स्टॅकपोल ऑस्ट्रेलियन क्रिकेट संघाचे उपकर्णधार होते.
2025-04-23 15:36:41
या हल्ल्याची जबाबदारी लष्कर-ए-तैयबाच्या हिट स्क्वॉड द रेझिस्टन्स फ्रंट (TRF) ने घेतली आहे. दहशतवादी हल्ल्यानंतर केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी आज पहलगाममधील घटनास्थळाची पाहणी केली.
2025-04-23 14:22:44
जे पुरुष आपली पत्नी किंवा प्रेयसीच्या प्रती प्रामाणिक असतात, परस्त्रीकडे वाईट नजरेने पाहत नाही, असे पुरुष महिलांना आवडतात. चाणक्यनीतीमध्ये पत्नी, प्रेयसीला आनंदी ठेवण्याचे उपाय दिले आहेत.
Amrita Joshi
2025-04-14 12:57:30
मुंबईतील उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेतील एक महत्त्वाची व्यक्ती मानल्या जाणाऱ्या संजना घाडी माजी नगरसेविका आहेत आणि त्यांनी पक्षात उपनेतेपद भूषवले आहे.
2025-04-13 17:26:37
राज्य सरकारकडून भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या 134 व्या जयंतीचे औचित्य साधून डॉ. बाबासाहेब आंबेडकर टूर सर्कीट सहलीचे आयोजन करण्यात येत आहे.
Apeksha Bhandare
2025-04-13 14:46:16
कार्यक्रमाच्या वेळी शहांनी वारंवार ‘शिवाजी, शिवाजी’ असा एकेरी उल्लेख केल्याने शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाचे खासदार संजय राऊत यांनी जोरदार टीका केली आहे.
Samruddhi Sawant
2025-04-13 12:37:46
आचार्य चाणक्यांना धर्म, राजकारण, अर्थशास्त्र अशा अनेक विषयांतील तज्ज्ञ आणि द्रष्टे मानतात. सर्वांसाठी विद्यार्थीदशेत करावयाच्या आणि टाळावयाच्या गोष्टी सांगितल्या आहेत. जाणून घेऊ, चाणक्यांचा कानमंत्र..
2025-04-07 15:20:41
दिन
घन्टा
मिनेट