Friday, September 05, 2025 10:16:14 PM
आज अमित मिश्राच्या 25 वर्षांहून अधिक काळाच्या उल्लेखनीय कारकिर्दीला पूर्णविराम मिळाला आहे. मिश्राने 2003 मध्ये बांगलादेशविरुद्धच्या एकदिवसीय सामन्यांतून आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये पदार्पण केले होते.
Jai Maharashtra News
2025-09-04 14:16:51
गृह मंत्रालयाने भारत-पाकिस्तान आणि भारत-बांगलादेश सीमेवरील सहा रेल्वे स्थानकांनाही आंतरराष्ट्रीय प्रवाशांसाठी इमिग्रेशन चौक्या म्हणून घोषित केले आहे.
2025-09-03 20:16:46
अंतराळवीर शुभांशू शुक्ला यांनी अंतराळात काही खाताना कशी कसरत करावी लागते, याचा व्हिडिओ शेअर केला आहे. शुभांशू यांनी असेही सांगितले की, अन्न पचवण्यासाठी गुरुत्वाकर्षण आवश्यक नाही.
Amrita Joshi
2025-09-03 13:06:37
केंद्र सरकारने नुकतीच ऑनलाईन मनी गेमिंगवर संपूर्ण बंदी घालण्याचा निर्णय घेतला आहे. या निर्णयामुळे सर्वप्रथम फटका बसला तो भारतीय क्रिकेट आणि जाहिरात क्षेत्राला.
Avantika parab
2025-08-26 21:10:20
या निर्णयामुळे महिलांना आता सुमारे 1 लाख रुपयांपर्यंतची आर्थिक बचत होऊ शकते. यापूर्वी ही सवलत फक्त 10 लाख रुपयांपर्यंतच्या मालमत्तेसाठी लागू होती.
2025-07-22 21:13:28
2025 च्या दुसऱ्या सहामाहीत तब्बल 2.16 लाख हंगामी नोकऱ्या निर्माण होण्याची शक्यता आहे. मागील वर्षीच्या तुलनेत ही भरती 15 ते 20 टक्क्यांनी अधिक असल्याचे नमूद करण्यात आले आहे.
2025-07-16 18:13:13
कंपनी कायद्याअंतर्गत हे महामंडळ स्थापन केले जाईल. आता या महामंडळाकडून आउटसोर्स भरती केली जाईल आणि एससी-एसटी, ओबीसी-ईडब्ल्यूएस, महिला, अपंग आणि माजी सैनिकांनाही भरतीत आरक्षण दिले जाईल.
2025-07-04 15:03:25
शुभांशू शुक्ला यांनी अंतराळात झेप घेतली आहे. शुभांशू शुक्ला अंतराळात जाणारे दुसरे भारतीय आहेत. भारतीय हवाई दलाचे ग्रुप कॅप्टन आणि भारतीय अंतराळवीर शुभांशू शुक्ला यांनी आज अंतराळात झेप घेतली.
Apeksha Bhandare
2025-06-25 13:27:09
लखनौला जाणाऱ्या पुष्पक एक्स्प्रेसमधून पाच प्रवासी खाली पडल्याची माहिती समोर येत आहे. सोमवारी सकाळी 9 वाजल्याच्या सुमारास ही घटना घडली आहे.
Ishwari Kuge
2025-06-09 10:05:46
60 वर्षीय इश मोहम्मद यांनी बकरी ईदच्या दिवशी स्वतःचा गळा चिरून अल्लाहला आपला बळी दिला आहे. ही घटना देवरिया जिल्ह्यातील गौरी बाजार पोलीस स्टेशन परिसरातील उधोपूर गावातील आहे.
2025-06-08 14:31:03
कुलदीप आणि वंशिकाचा साखरपुडा लखनौमधील एका हॉटेलमध्ये झाला, ज्यामध्ये क्रिकेटपटू रिंकू सिंगनेही हजेरी लावली होती.
2025-06-04 22:48:06
संविधानाच्या कलम 19(1)(अ) नुसार भाषण आणि अभिव्यक्ती स्वातंत्र्याची हमी दिली जाते, परंतु ते भारतीय सैन्याबद्दल अपमानास्पद टिप्पणी करण्यासाठी नाही, अशी टिपण्णी अलाहाबाद उच्च न्यायालयाच्या खंडपीठाने केली
2025-06-04 21:26:20
विरोधी संघाच्या गोलंदाजाचा चेंडू मुलाच्या छातीवर आदळला. चेंडू त्याच्या छातीवर आदळताच मुलगा बेशुद्ध पडला. यानंतर, त्याला ताबडतोब उचलून एका खाजगी रुग्णालयात नेण्यात आले.
2025-06-03 17:55:27
रिंकू-प्रिया यांचा लग्न आणि साखरपुडा समारंभ दोन्ही भव्य होण्याची अपेक्षा आहे, ज्यामध्ये राजकारण, क्रीडा, चित्रपट आणि उद्योगातील अनेक प्रमुख व्यक्ती उपस्थित राहण्याची शक्यता आहे.
2025-06-01 12:18:34
आयपीएल 2025 चा हंगाम आता त्याच्या अंतिम टप्प्यात म्हणजेच नॉकआउट टप्प्यात आहे. दरम्यान वीरेंद्र सेहवागने धोनी आणि कोहलीची नावे घेऊन एक मोठे विधान केले आहे.
2025-05-29 19:48:57
व्यावसायिक उड्डाणांसाठी नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळ आता सज्ज झाले आहे. त्यासाठी, अदानी एअरपोर्ट होल्डिंग लिमिटेडने इंडिगो या आघाडीच्या विमानसेवा कंपनीबरोबर बुधवारी करार केला आहे.
2025-05-29 07:21:53
2025 च्या आयपीएलमध्ये रॉयल चॅलेंजर्स बेंगळुरूसाठी विराट कोहलीने इतिहास रचला आहे. लखनौ सुपर जायंट्सविरुद्ध खेळताना, विराट कोहलीने 24 धावा करत आरसीबीसाठी 9000 धावा पूर्ण केल्या.
2025-05-28 13:16:30
भारत हा जगातील दुसऱ्या क्रमांकाचा सोने खरेदी करणारा देश असून, आंतरराष्ट्रीय बाजार, डॉलरचे मूल्य व आयात शुल्क यामुळे देशातील सोन्याच्या किंमतीत चढ-उतार होत असतात.
2025-05-16 20:51:14
गुरुवारी सकाळी लखनऊमध्ये एका चालत्या एसी बसला आग लागली. या अपघातात पाच प्रवाशांचा जळून मृत्यू झाला. स्लीपर बस बिहारमधील बेगुसरायहून दिल्लीला जात होती.
2025-05-15 15:03:35
भारत-पाकिस्तान दरम्यानचे तणाव आणि सीमावर्ती भागातील चकमकीमुळे सोन्याच्या दरात वाढ, आर्थिक अनिश्चितता.
2025-05-13 13:04:54
दिन
घन्टा
मिनेट