Monday, September 01, 2025 04:08:06 PM
102 वर्षीय कोकिची अकुझावा यांनी माउंट फुजीची चढाई करणारे सर्वात वयस्कर व्यक्ती म्हणून गिनीज वर्ल्ड रेकॉर्ड मिळवला आहे.
Jai Maharashtra News
2025-08-28 12:50:06
द शुगर टॅक्नॉलॉजिस्ट्स असोसिएशन ऑफ इंडियातर्फे आयोजित केलेल्या कार्यक्रमात जयंत पाटील यांना 'लाईफटाईम अचिव्हमेंट अवॉर्ड 2025' पुरस्कार प्रदान करण्यात आला आहे.
Ishwari Kuge
2025-07-25 19:22:41
वाणीश्री फिल्म प्रॉडक्शन्सच्या ‘ऑल इज वेल’ याआगामी मराठी चित्रपटात ‘आप्पा’ भाईच्या भूमिकेत सयाजी शिंदे दिसणार आहेत.
Apeksha Bhandare
2025-06-15 15:17:02
आपलं अमूल्य योगदान देणाऱ्या कलावंतांचा हा सन्मान अभिमानाचा आहे, असं प्रतिपादन महाराष्ट्र राज्याचे सांस्कृतिक कार्यमंत्री आशिष शेलार यांनी केले.
2025-06-15 15:05:25
झी मराठीवरील 'माझ्या नवऱ्याची बायको' या मालिकेतून प्रेक्षकांच्या मनावर आपल्या अभिनयाची छाप सोडणारी मराठमोळी अभिनेत्री अनिता दाते केळकर मोठ्या पडद्यावर झळकणार आहे ज्याचं नाव आहे 'जारण'.
2025-06-08 15:30:26
दरवर्षी, 14 जून रोजी नाटककार गोविंद बल्लाळ देवल यांच्या पुण्यतिथीनिमित्त पुरस्कार सोहळा आयोजित केला जातो. तेव्हा, नाट्य कलाकारांना रंगभूमीतील उल्लेखनीय कार्याबद्दल पुरस्कार देऊन सन्मानित केले जाते.
2025-06-07 19:08:39
विविध क्षेत्रांमध्ये अतुलनीय काम करणाऱ्या 68 मान्यवरांना राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्या हस्ते देशातील सर्वोच्च नागरी पुरस्कार असणाऱ्या ‘पद्म पुरस्कारां’ ने सन्मानित करण्यात आले.
2025-05-28 08:33:22
बॉक्स ऑफिसच्या रिपोर्ट्सनुसार, चित्रपटाने दुसऱ्या आठवड्यात शुक्रवारी 3.95 कोटी आणि शनिवारी 3.90 कोटी रुपयांची कमाई केली.
2025-04-20 19:36:22
महाराष्ट्रात पहिलीपासूनच हिंदी भाषा अनिवार्य करण्यात आली. ही सक्ती मनसे खपवून घेणार नाही अशी भूमिका मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी घेतली आहे.
2025-04-17 19:04:59
महाराष्ट्र शासनाच्या सांस्कृतिक कार्य विभागातर्फे दिल्या जाणाऱ्या मानाच्या चित्रपट पुरस्कारांची घोषणा आज सांस्कृतिक कार्य मंत्री ॲड.आशिष शेलार यांनी केली.
2025-04-17 18:17:04
भारताने 1 अब्ज टन कोळसा उत्पादनाचा महत्त्वाचा टप्पा ओलांडला आहे.2024-25 या आर्थिक वर्षाच्या समाप्तीच्या काही दिवस आधी ही कामगिरी साध्य झाली आहे. हे भारताच्या ऊर्जा क्षेत्रासाठी एक मैलाचा दगड ठरू शकते.
2025-03-22 13:19:23
8 मार्च हा दिवस महिलांच्या सशक्तीकरणाचा आणि त्यांच्या अपार मेहनतीचा सन्मान करण्यासाठी साजरा केला जातो. या निमित्ताने भारतीय महिला खेळाडूंनी जागतिक पातळीवर गाजवलेली कामगिरी पाहणे महत्त्वाचे ठरते.
Samruddhi Sawant
2025-03-08 14:16:37
तुम्ही देखील यशाच्या शिखरापर्यंत पोहोचण्याचे स्वप्न पाहत असाल तर आजपासूनच तुम्हाला स्वत:मध्ये बदल आणावे लागतील. चला तर जाणून घेऊया कोणते आहेत ते उपाय.
2025-03-04 20:24:54
संतोष देशमुखांच्या कुटुंबीयांना पुरस्काराने सन्मानित करण्यात आलंय. "राजा शिवछत्रपती समाजभूषण पुरस्कारानं" देशमुख कुटुंबियाला सन्मानित करण्यात आलंय.
Manasi Deshmukh
2025-03-01 08:19:27
सोयाबीन खरेदी करणाऱ्या प्रमुख पाच राज्यांना मागे टाकत महाराष्ट्र अव्वल स्थानी,देशात सर्वाधिक सोयाबीन खरेदी महाराष्ट्रात;गरज भासल्यास केंद्राकडे खरेदीची मुदत वाढवून मागणार.
2025-01-27 20:18:18
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी खो खो विश्वचषक जिंकल्याबद्दल भारतीय पुरुष संघाचे आज अभिनंदन केले.
2025-01-20 12:33:00
नायरने जेम्स फ्रँकलिनचा विश्व विक्रम मोडला
2025-01-03 20:39:22
बुमराहने अश्विनला मागे टाकून भारतीय गोलंदाजामध्ये सर्वाधिक टेस्ट रेटिंग गुण मिळवले
2025-01-01 17:23:42
इस्रोच्या 'स्पॅडेक्स PSLV-C60' यशस्वी मोहिमेचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडून कौतुक
2024-12-31 11:22:28
निर्माता आणि अभिनेता म्हणून 2024 सगळ्यात जास्त कमाई करणाऱ्या चित्रपटाच्या यादीत स्वप्नील जोशीचे हे दोन चित्रपट ठरले अव्वल !
2024-12-30 15:38:42
दिन
घन्टा
मिनेट