Wednesday, September 03, 2025 11:20:24 AM
उद्योजक संतोष लड्डांच्या घरी दरोडा घालण्यात आला होता. या प्रकरणी आणखी चार आरोपींना अटक करण्यात आली आहे. नांदेडमधील सोने व्यापाऱ्यासह अंबाजोगाईतील दोघांना अटक केली आहे.
Apeksha Bhandare
2025-06-06 09:39:10
घरासमोरच्या डीजे आवाजाविरोधात तक्रार केल्यानंतर एका महिला वकिलावर प्रचंड अमानुष मारहाण करण्यात आली आहे.
Samruddhi Sawant
2025-04-18 10:17:51
एप्रिल 2011 अंबेजोगाई तहसील कार्यालयात एक धगधगती रात्र. कोणी म्हणतं शॉर्ट सर्किट, कोणी म्हणतं दुर्लक्ष, पण त्यात सत्य किती आणि अपवाद किती, हे आजपर्यंत कुणालाच ठामपणे माहीत नाही.
2025-04-08 13:01:52
बीड जिल्ह्यातील अंबाजोगाईमधील दस्तगीरवाडी येथे एका मुलाला झालेल्या मारहाण प्रकरणी तीन जणांना पोलिसांनी ताब्यात घेतले आहे.
2025-03-21 14:26:49
दिन
घन्टा
मिनेट