Wednesday, August 20, 2025 08:44:21 PM
राजू शेट्टींनी अशी प्रतिक्रिया दिली की, 'गुजरातमधील जामनगर येथील वनतारा प्राणी संवर्धन केंद्रात कोल्हापुरातील नांदणी मठातील माधुरीसाठी एक विशेष केंद्र उभारून तिच्यावर उपचार करण्यात येणार आहेत'.
Ishwari Kuge
2025-08-08 16:08:58
Nandani Math : नांदणी येथील जैन मठात पूजनीय असलेल्या माधुरी हत्तीणीच्या स्थलांतरावरून निर्माण झालेल्या परिस्थितीवरून वनतारा संस्थेने अधिकृत निवेदन जारी केले आहे.
Amrita Joshi
2025-08-07 16:32:19
माधुरी उर्फ महादेवी हत्तीणीबाबत हिंदुस्तानी भाऊंनी अंबानींच्या समर्थनात विधान केलं. हा व्हिडिओ व्हायरल होताच, हिंदुस्तानी भाऊंवर सोशल मीडियावर टीकेचा वर्षाव होत आहे.
2025-08-06 14:34:58
नेक बॉलीवूड अभिनेत्यांनी अनंत आणि राधिकाला त्यांच्या पहिल्या लग्नाच्या वर्धापनदिनानिमित्त शुभेच्छा दिल्या आहेत. तसेच, शाहरुख खान आणि सलमान खान यांनीही खास पोस्ट शेअर केल्या आहेत.
2025-07-13 11:14:52
अंबानी कुटुंबाने कुत्र्याच्या मृत्यूसंदर्भात माहिती दिली आहे. त्यांचा पाळीव कुत्र्या हॅपीचा फोटो सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. हॅपी अंबानी कुटुंबाचा एक महत्त्वाचा भाग होता.
Jai Maharashtra News
2025-05-01 10:25:43
25 एप्रिल रोजी 1 मे 2025 पासून अनंत अंबानी यांची कंपनीचे कार्यकारी संचालक म्हणून नियुक्ती करण्याचा निर्णय घेतला.
2025-04-26 15:39:05
महाराष्ट्राचे वनमंत्री गणेश नाईक यांनी म्हटलं आहे की, गुजरातमधील वंताराच्या धर्तीवर महाराष्ट्र सरकार महाराष्ट्रात सूर्यतारा बांधण्याचा विचार करत आहे.
2025-04-11 10:18:15
‘वनतारा’ हे अनंत अंबानी यांचे महत्त्वाकांक्षी वन्यजीव संवर्धन प्रकल्प आहे. तब्बल 3,000 एकर क्षेत्रफळावर पसरलेले हे वन्यजीव पुनर्वसन केंद्र ‘स्टार ऑफ द फॉरेस्ट’ म्हणून ओळखले जात आहे.
Samruddhi Sawant
2025-03-04 18:07:50
अनंत अंबानी यांच्या वंताराला सरकारने 'प्राणी मित्र' या राष्ट्रीय पुरस्काराने सन्मानित केले आहे.
Apeksha Bhandare
2025-02-27 13:57:52
दिन
घन्टा
मिनेट