Sunday, August 31, 2025 11:06:55 PM
अनिल परब यांनी योगेश कदम यांच्यावर अधिवेशनाच्या शेवटच्या दिवशी काही गंभीर आरोप केले होते. परब यांनी खळबळजनक दवा केला की, 'योगेश कदम यांच्या आईच्या नावाने मुंबईत सावली रेस्टॉरंट अँड बार आहे'.
Ishwari Kuge
2025-07-22 14:53:45
विधिमंडळाच्या कामकाजादरम्यान अनिल परब आणि शंभूराज देसाई यांच्यामध्ये जुंपल्याचे पाहायला मिळाले. अनिल परब यांच्याकडून शंभूराज देसाईंचा गद्दार असा उल्लेख करण्यात आला.
Apeksha Bhandare
2025-07-10 16:38:04
विधीमंडळात आज शिवसेना ठाकरे गटाचे आमदार अनिल परब आणि भाजप आमदार चित्रा वाघ यांच्यात शाब्दिक युद्ध रंगलं. तेव्हा सभागृहात चित्रा वाघ यांचा रुद्रावतार पहायला मिळाला.
Jai Maharashtra News
2025-03-20 16:29:43
ठाकरे गटाचे आमदार अनिल परब यांनी विधानपरिषदेत केलेल्या वक्तव्याने वाद निर्माण झाला आहे.
2025-03-07 18:08:48
नवनिर्वाचित मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उद्धव ठाकरे या महाराष्ट्राच्या बड्या नेत्यांमध्ये आज नागपुरात भेट झाली.
2024-12-17 20:55:52
दिन
घन्टा
मिनेट