Monday, September 01, 2025 03:21:27 PM
गणेशोत्सवाच्या काळात गौरी किंवा गौराई पूजण्याची परंपरा आहे. महाराष्ट्रातील ग्रामीण भागात विशेषतः पूर्व विदर्भ, मराठवाडा आणि पश्चिम महाराष्ट्रात प्रचलित आहे.
Apeksha Bhandare
2025-08-27 19:15:03
11 जुलै रोजी अॅक्सिओम स्पेसने अंतराळवीरांबाबत एक नवीन अपडेट दिले आहे, ज्यामध्ये म्हटले आहे की, 14 जुलै सकाळी 7:05 वाजता एक्स4 क्रूला अंतराळ स्थानकातून अनडॉक केले जाईल.
Jai Maharashtra News
2025-07-11 14:02:12
मे महिन्यात सुरू झालेल्या अवकाळी पावसामुळे जनजीवन विस्खळीत झाले आहे. सोमवारी सकाळी मुंबईमध्ये मुसळधार पाऊस पडला.
Ishwari Kuge
2025-05-26 15:16:40
शुक्रवारी दिल्लीच्या इंदिरा गांधी आंतरराष्ट्रीय विमानतळावर (IGI) जाणाऱ्या आणि येणाऱ्या 100 हून अधिक विमान उड्डाणे रद्द करण्यात आली आहेत.
2025-05-09 17:24:11
काही वेळापूर्वी शिंदे ज्युपिटर रूग्णालयात होते.
2024-12-03 17:10:46
दिन
घन्टा
मिनेट