Thursday, September 04, 2025 06:05:36 PM
24 मार्च 2025 आणि 25 मार्च 2025 रोजी देशभरातील बँकिंग सेवांवर परिणाम होऊ शकतो. ग्राहकांची 'गैरसोय होऊ नये, यासाठी महत्वाचे व्यवहार आधीच पूर्ण करा', असे आवाहन करण्यात येत आहे.
Ishwari Kuge
2025-03-21 20:03:40
युनायटेड फोरम ऑफ बँक युनियन्स (UFBU) ने पुकारलेल्या दोन दिवसांच्या देशव्यापी संपावर 8 लाखांहून अधिक बँक कर्मचारी आणि अधिकारी सहभागी होणार आहेत.
Jai Maharashtra News
2025-03-17 16:48:00
दिन
घन्टा
मिनेट