Monday, September 01, 2025 06:47:08 AM
नवी मुंबईतून मुंबईतील प्रमुख गणेश मंडळांचे दर्शन घेण्यासाठी जाणाऱ्या भाविकांसाठी NMMT (नवी मुंबई महानगर परिवहन) यांनी खास बससेवा सुरू केली आहे.
Avantika parab
2025-08-27 13:35:07
महाराष्ट्रातील जमीन व्यवस्थापन अधिक पारदर्शक आणि नागरिकाभिमुख करण्याच्या दिशेने महसूल विभागाने एक महत्त्वपूर्ण पाऊल उचलले आहे.
2025-08-27 11:58:09
जय महाराष्ट्र वाहिनीवर दाखवलेल्या बातमीनंतर जनुना गावात रस्त्याचे भुमीपुजन भाजपकडून करण्यात आले. 75 वर्षांनंतर आदिवासी गावाला पक्का रस्ता मिळणार आहे.
2025-07-12 16:04:08
राज्य सरकारच्या भूमिलेख विभागाचा महत्त्वाचा निर्णय! सातबारा, फेरफार नोंदी, ई-रेकॉर्ड आता व्हॉट्सअॅपवर मिळणार; 50 रुपयांत नोंदणी करून घरबसल्या सुविधा उपलब्ध.
2025-06-25 14:59:19
या अपघाताची चौकशी करणाऱ्या एटीएस पथकाच्या एका अधिकाऱ्याला विमानात असलेले DVR सापडले आहे. त्यामुळे आता विमान अपघाताच्या तपासाला गती मिळणार आहे.
Jai Maharashtra News
2025-06-13 14:46:37
इस्रायल आणि इराणच्या हवाई हद्द बंद झाल्यामुळे ही समस्या उद्भवल्याचे एअरलाइनने म्हटले आहे. त्यामुळे प्रवाशांच्या सुरक्षिततेचा विचार करता, एअर इंडियाने हा महत्त्वपूर्ण निर्णय घेतला आहे.
2025-06-13 13:36:06
जे काही होतं ते चांगल्यासाठीचं. आता हे अगदी खरं ठरलं आहे. होय, एअरपोर्टवर पोहोचायला 10 मिनिट उशीर झाल्याने अहमदाबादमधील रहिवासी भूमी चौहानचा जीव वाचला आहे.
2025-06-13 13:03:38
नामपूरमध्ये स्मशानभूमीतून मृत महिलेच्या अस्थी आणि राख गायब होण्याने नागरिकांमध्ये खळबळ उडाली आहे. सुरेखा खैरनार यांचे अंत्यसंस्कार पार पडल्यानंतर ही घटना घडली आहे.
2025-05-19 11:47:07
बॉलिवूडमध्ये अनेक चित्रपट सुपरहिट ठरलेत. यातच आता प्रेम, कॉमेडी सोबतच दमदार अभिनय घेऊन प्रेक्षकांच्या भेटीला चित्रपट आलाय तो म्हणजे मेरे हसबैंड की बीवी. 'मेरे हसबंड की बीवी' हा चित्रपट आज प्रदर्शित.
Manasi Deshmukh
2025-02-21 14:55:43
पंतप्रधान नरेंद्र मोदी गुरूवारी पुणे दौऱ्यावर येणार आहेत. मोदींच्या हस्ते स्वारगेट ते कात्रज मेट्रो मार्गाचे भूमिपूजन होणार आहे.
Apeksha Bhandare
2024-09-25 08:44:55
अमरावतीच्या टेक्सटाईल पार्कचे दुसऱ्यांदा भूमिपूजन होत असल्याचा दावा महाराष्ट्र काँग्रेसचे अध्यक्ष नाना पटोले यांनी केला.
ROHAN JUVEKAR
2024-09-20 17:01:32
दिन
घन्टा
मिनेट