Monday, September 01, 2025 01:41:54 PM
नायगावमध्ये 12 व्या मजल्यावरून खाली पडून अवघ्या 4 वर्षांच्या चिमुरडीचा मृत्यू झाला आहे. अन्विका प्रजापती, असं या मृत मुलीचं नाव आहे.
Jai Maharashtra News
2025-07-25 19:07:48
दादा लतारू भोयर नावाच्या शेतमजुराला जुलै महिन्यासाठी तब्बल 77,110 इतकं वीज बिल प्राप्त झालं आहे. विशेष म्हणजे त्यांच्या घरात केवळ दोन बल्ब आणि एक पंखा आहे.
2025-07-24 19:14:56
लोकसभा संघटक मुकेश जिवतोडे यांच्या प्रयत्नातून आणि नेतृत्वाखाली मुंबई येथे उपमुख्यमंत्री तथा शिवसेना पक्षप्रमुख एकनाथ शिंदे यांच्या शुभहस्ते मोठा पक्षप्रवेश सोहळा पार पडला.
Ishwari Kuge
2025-06-19 18:39:24
मंगळवारी वेगवेगळ्या वाघांच्या हल्ल्यात एक पुरूष आणि एका महिलेचा मृत्यू झाला. यासंदर्भात वन अधिकाऱ्यांनी माहिती दिली आहे.
2025-05-27 21:15:39
11 मे रोजी तेंदूपत्ता गोळा करण्यासाठी गेलेली वृद्ध महिला वाघाच्या हल्ल्यामध्ये ठार झाल्याची हृदयद्रावक घटना मूल तालुक्यातील नागाळा गावात घडली आहे.
2025-05-12 16:23:11
सोमवारी 45.6 अंश सेल्सिअस तापमानाची नोंद झाल्यानंतर चंद्रपूर हे भारतातील सर्वात उष्ण शहर ठरले आहे. या तीव्र उष्णतेमुळे जिल्हा प्रशासनाने पुढील तीन दिवस उष्णतेच्या लाटेचा इशारा जारी केला आहे.
2025-04-23 16:03:37
चंद्रपूरात उष्णतेची तीव्रता वाढल्यामुळे आरटीओ कार्यालयाच्या वेळेत बदल; 23 एप्रिलपासून नवे वेळापत्रक लागू, उष्माघाताचा धोका टाळण्याचा प्रयत्न.
2025-04-22 21:09:40
पुढील काही दिवसांत शहरातील तापमानात लक्षणीय वाढ होण्याचा अंदाज वर्तवण्यात आला आहे. तथापि, हवामान खात्याने असा अंदाज वर्तवला आहे की उष्णतेचा हा कालावधी अल्पकाळ टिकू शकतो.
2025-04-22 15:44:26
कोणीतरी या आक्षेपार्ह कृत्याचा व्हिडिओ रेकॉर्ड करून तो नागरी अधिकाऱ्यांना पाठवल्यानंतर ही घटना उघडकीस आली.
2025-04-22 15:28:11
हवामान विभागाने पुढील 3 दिवस उष्णतेच्या लाटेचा (Heatwave) इशारा दिला आहे. विदर्भातील इतर भागांप्रमाणेच नागपूरमध्येही तापमान 45 अंश सेल्सिअसपर्यंत जाण्याची शक्यता.
Samruddhi Sawant
2025-04-22 12:28:55
चंद्रपूर शहराने तब्बल 45.6 अंश सेल्सिअस तापमान नोंदवून जगातील सर्वांत उष्ण शहर ठरण्याचाभारतात नव्हे तर संपूर्ण जगात एप्रिल महिन्यात इतक्या उच्च तापमानाची नोंद ही गंभीर बाब मानली जात आहे.
2025-04-22 11:13:31
हापूस आंब्याच्या दरात 50% घट; शेतकरी अडचणीत, ग्राहकांना स्वस्तात दर्जेदार आंबा. निर्यात मर्यादा आणि वाढती आवक यामुळे बाजार आंबट.
2025-04-21 13:49:04
चंद्रपूरचं तापमान 44.6 अंश सेल्सिअसवर, देशात सर्वाधिक आणि जगात चौथ्या क्रमांकावर; उष्णतेमुळे जनजीवन कोलमडले, रस्ते आणि बाजारपेठा ओस.
2025-04-21 13:04:22
घोडाझरी तलावात पोहण्यासाठी गेलेल्या पाच तरुणांचा बुडून मृत्यू झाल्याची घटना आज सायंकाळी घडली आहे.
2025-03-15 20:22:13
महाडीबीटी प्रणालीद्वारे शिष्यवृत्ती योजना राबवित असताना विद्यार्थी व महाविद्यालयांना केंद्र शासनाच्या ६० टक्के हिश्श्याचे वितरण सुलभ पद्धतीने होणे आवश्यक आहे.
Apeksha Bhandare
2025-02-13 15:15:20
भाजपा आमदार चित्रा वाघ यांनी आदित्य ठाकरेंवर टीका केली आहे.
2025-02-13 14:37:19
भारत - लव फिल्म्स निर्मित 'देवमाणूस' चित्रपटाचा टिझर नुकताच रिलीझ झाला आहे.
2025-02-13 12:59:05
बँकेची ऑनलाइन प्रणाली हॅक; पोलिसांनी रोखला मोठा घोटाळा
Manoj Teli
2025-02-13 11:40:31
महेश दुंबरे यांच्या नेतृत्वाखाली शेकडो कार्यकर्त्यांचा राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश, शिवसेनेला मोठा फटका
2025-01-23 16:35:19
आता आठ दिवसांपासून उमेदवारांनी आमरण उपोषण सुरू केले आहे, जोपर्यंत बँक आणि संबंधित प्राधिकरण यावर कारवाई करत नाहीत, तोपर्यंत या उपोषणाचा शेवट होणार नाही, असे आंदोलनकर्त्यांनी स्पष्ट केले आहे.
2025-01-23 16:13:32
दिन
घन्टा
मिनेट