Sunday, September 14, 2025 08:58:32 PM
विरार-दादर लोकल रेल्वेमध्ये एका नराधमाने धुमाकूळ घातला होता. हा नराधम महिलांच्या डब्याच्या दरवाज्याला लटकलेला दिसत आहे. मिळालेल्या माहितीनुसार, हा नराधम शिवीगाळ आणि अश्लील हावभाव करताना दिसला.
Ishwari Kuge
2025-09-14 15:22:41
दिन
घन्टा
मिनेट