Sunday, August 31, 2025 04:33:18 PM
देशभरातील कोट्यवधी शेतकऱ्यांच्या खात्यात 2000 रुपयांची रक्कम थेट लाभ हस्तांतरण (DBT) द्वारे जमा करण्यात आला आहे. मात्र, आता या योजनेत नवीन शेतकऱ्यांची नोंदणी करताना कडक नियम लागू करण्यात आले आहेत.
Jai Maharashtra News
2025-08-06 16:26:50
पीएम किसान योजनेचा 20वा हप्ता आज शेतकऱ्यांच्या खात्यात जमा होणार आहे. प्रत्येक पात्र शेतकऱ्याला 2000 रुपये मिळणार असून e-KYC पूर्ण असणे गरजेचे आहे.
Avantika parab
2025-08-02 10:06:07
देशभरातील कोट्यवधी शेतकऱ्यांना दरवर्षी 6 हजार रुपयांची आर्थिक मदत केंद्र सरकारच्या प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजनेअंतर्गत दिली जाते.
Ishwari Kuge
2025-07-27 14:41:29
प्रधानमंत्री यशस्वी शिष्यवृत्ती योजना 2025 (पीएम यशस्वी शिष्यवृत्ती 2025) साठी अर्ज प्रक्रिया सुरू झाली आहे. या योजनेअंतर्गत, ओबीसी विद्यार्थ्यांना 75,000 ते 1.25 लाख रुपयांपर्यंतची मदत दिली जाईल.
Amrita Joshi
2025-07-02 18:45:39
मेंढपाळांना सन 2024-25 या वर्षासाठी चराई अनुदानापोटी 7.33 कोटी अनुदानाचे थेट हस्तांतरण (डीबीटी)द्वारे लाभार्थ्यांच्या बँक खात्यात जमा करण्यात आले आहेत.
Apeksha Bhandare
2025-04-23 18:40:51
24 मार्च हा जागतिक क्षयरोग दिन म्हणजेच (World TB Day) म्हणून साजरा केला जातो. क्षयरोग म्हणजेच टीबी (Tuberculosis) हा जीवघेणा संसर्गजन्य रोग असून तो मायकोबॅक्टेरियम ट्युबरक्युलोसिस या जिवाणूमुळे होतो.
Manasi Deshmukh
2025-03-24 13:15:37
महाडीबीटी प्रणालीद्वारे शिष्यवृत्ती योजना राबवित असताना विद्यार्थी व महाविद्यालयांना केंद्र शासनाच्या ६० टक्के हिश्श्याचे वितरण सुलभ पद्धतीने होणे आवश्यक आहे.
2025-02-13 15:15:20
महाडीबीटी प्रणालीद्वारे शिष्यवृत्ती योजना राबवित असताना विद्यार्थी व महाविद्यालयांना केंद्र शासनाच्या 60 टक्के हिश्श्याचे वितरण सुलभ पद्धतीने होणे आवश्यक आहे.
2025-02-13 13:20:15
यावेळी 19 वा हप्ता जारी होणार आहे, ज्याची योजनेशी संबंधित सर्व शेतकरी वाट पाहत आहेत. जर तुम्हीही या योजनेशी जोडलेले असाल तर तुम्हाला या हप्त्याचा लाभ मिळू शकतो.
2025-02-10 20:26:41
अन्न आणि पोषण सुरक्षा-कडधान्य, भात व गहू तसेच राष्ट्रीय खाद्यतेल अभियान-गळीतधान्य अंतर्गत महाडीबीटीवर सिंचन साधने (पाईप व पंप) या घटकांचे लक्षांक भरण्यात आले आहेत.
2025-01-23 20:04:15
राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या रूपाली ठोंबरे यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
2024-12-29 16:05:38
जितेंद्र आव्हाड यांची चॅट व्हायरल झाली आहे. ही चॅट खोटी असल्याचा दावा जितेंद्र आव्हाड यांनी केला आहे.
2024-12-29 13:55:04
संपूर्ण महाराष्ट्राला आपल्या अभिनयाने वेड लावणारी अभिनेत्री प्राजक्ता माळी नेहमीच चर्चेत असते.
2024-12-08 19:21:09
राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत देशी गायीला राज्यमातेचा दर्जा देण्याचा निर्णय झाला आहे.
ROHAN JUVEKAR
2024-09-30 17:22:41
दिन
घन्टा
मिनेट