Friday, September 05, 2025 11:26:31 AM
प्रसिद्ध ज्येष्ठ अभिनेते बाळ कर्वे यांचे निधन झाले आहे. वयाच्या 95 व्या वर्षी त्यांनी अखेरचा श्वास घेतला. मुंबईतील त्यांच्या निधनामुळे मराठी सिनेसृष्टीत शोककळा पसरली आहे.
Apeksha Bhandare
2025-08-28 13:39:19
74 वर्षीय रझा मुराद यांनी एएनआयशी बोलताना स्पष्ट केले की, कोणीतरी माझ्या निधनाबाबत सोशल मीडियावर खोटी बातमी अपलोड केली.
Jai Maharashtra News
2025-08-22 22:04:10
‘CID’ मालिकेतील सर्वांत लोकप्रिय आणि प्रतिष्ठित पात्र ACP प्रद्युमन यांच्या निधनाची अधिकृत घोषणा निर्मात्यांनी केली आहे.
Samruddhi Sawant
2025-04-07 11:27:25
पुणे शहरातील नामांकित दीनानाथ मंगेशकर रुग्णालयामध्ये झालेल्या गैरप्रकारामुळे, आणि ईश्वरी उर्फ तनिषा सुशांत भिसे यांचा वेळीच उपचार न झाल्यामुळे त्यांचा दुर्दैवी अंत झाला.
Ishwari Kuge
2025-04-05 19:28:04
राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा तथा जेष्ठ नेते शरद पवार यांच्या भाऊजाय भारती प्रतापराव पवार यांचं निधन झालंय. भारती प्रतापराव पवार (वय ७७ वर्षे) यांचे सोमवारी सायंकाळी दीर्घ आजाराने निधन झाले.
Manasi Deshmukh
2025-03-17 19:44:21
दिन
घन्टा
मिनेट