Thursday, September 04, 2025 05:49:07 AM
जग वेगाने बदलत आहे आणि सत्ताकेंद्रे आता पश्चिमेकडून पूर्वेकडे सरकत आहेत. परंतु अमेरिकन अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प अजूनही जुन्या भ्रमात जगत असल्याचे दिसून येते.
Amrita Joshi
2025-09-03 19:11:10
अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प सतत चर्चेत असतात. अशातच, अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्याबाबत एक मोठी बातमी समोर आली आहे.
Ishwari Kuge
2025-08-23 14:02:13
अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प सतत चर्चेत असतात. अशातच, ट्रम्प यांच्याबाबत एक मोठी बातमी समोर आली आहे. डोनाल्ड ट्रम्प यांचं पितळं उघडं पडलं आहे.
2025-08-21 17:56:07
ट्रम्प यांनी म्हटलं आहे की, अमेरिकेच्या अर्थव्यवस्थेचे आणि राष्ट्रीय सुरक्षेचे रक्षण करण्यासाठी ही पावले उचलणे आवश्यक आहे. ट्रम्प यांनी म्यानमार आणि लाओसवर सर्वाधिक 40 टक्केल कर लावला आहे.
Jai Maharashtra News
2025-07-08 18:54:33
अमेरिकेचा जीडीपी अहवाल जाहीर झाल्यानंतर तिथल्या शेअर बाजारातही घट झाली. गेल्या कित्येक महिन्यांपासून ट्रम्प सरकारच्या टॅरिफ धोरण आणि चीनबसोबतच्या व्यापार युद्धामुळे जगातील अनिश्चितता वाढली आहे.
2025-05-06 15:06:46
आयातशुल्क अंमलबजावणीच्या काही तास आधी ट्रम्प आणि शीनबॉमदरम्यान फोनवरून संभाषण झाले. यानंतर मेक्सिकोवर एका महिन्यासाठी हे शुल्क न लावण्याचा निर्णय झाला. त्यानंतर मेक्सिकोचे पेसो हे चलन वधारले.
2025-02-04 21:53:13
दिन
घन्टा
मिनेट