Sunday, August 31, 2025 05:51:50 AM
गेल्या वर्षभरापासून हिंदुत्ववादी संघटनांनी आक्रमक भूमिका घेतल्यामुळे विशाळगड अतिक्रमणमुक्त होत आहे. न्यायालयाने दिलेल्या आदेशानुसार गडावरील अतिक्रमणे काढली जात आहेत.
Ishwari Kuge
2025-06-08 20:03:23
पवनीतील गडकिल्ला परिसरातील अतिक्रमण हटवण्याच्या आदेशाविरोधात आंदोलकांनी तहसील कार्यालयात आत्मदहनाचा प्रयत्न केला. पुनर्वसनाशिवाय आंदोलन उग्र झालं आहे.
Avantika parab
2025-05-23 19:45:14
2025-26 या आर्थिक वर्षासाठीचा महाराष्ट्राचा अर्थसंकल्प 10 मार्च रोजी विधिमंडळाच्या दोन्ही सभागृहात सादर होणार आहे. या अर्थसंकल्पात आर्थिक स्थिरता राखण्यासाठी उपाय सादर केले जातील अशी अपेक्षा आहे.
Jai Maharashtra News
2025-03-03 10:23:02
धारावीत अनधिकृत घुसखोरी प्रकरण, सहाय्यक आयुक्तांनी कारवाईचे आश्वासन
Manoj Teli
2025-03-03 08:31:20
आज छत्रपती शिवाजी महाराजांची ३९५ वी जयंती. याच पार्शवभूमीवर संपूर्ण देशभरात त्याच बरोबर महाराष्ट्रात जल्लोषाचे वातावरण पाहायला मिळतंय. दरम्यान शिवनेरी किल्ल्यावर आकर्षक अशी सजावट करण्यात आली.
Manasi Deshmukh
2025-02-19 12:50:44
सरकारी अपयश, भूमाफियांचा सुळसुळाट आणि भ्रष्टाचारामुळे समस्या वाढली – न्यायालय
2025-02-15 11:37:53
धनंजय मुंडे यांच्याविरोधातील आरोपांमुळे त्यांचे मंत्रीपद बरोबर नाही. नैतिकदृष्ट्या त्यांनी राजीनामा दिला पाहिजे. जर मुंडे पूर्णपणे निर्दोष असतील, तर सरकारने त्यांना पालकमंत्री पद दिले नसते.
2025-01-22 15:04:18
Samruddhi Sawant
2024-12-06 18:50:59
छत्रपती संभाजीनगर महापालिकेची धडक कारवाई
ROHAN JUVEKAR
2024-09-06 13:38:22
दिन
घन्टा
मिनेट