Saturday, August 23, 2025 02:44:53 AM
शासनाकडून राज्यातील 328 कंपन्यांना मद्यविक्री परवाना दिला जाणार आहे. उपमुख्यमंत्री अजित पवार मद्यविक्री परवाना समितीचे अध्यक्ष आहेत. यावरुन अंजली दमानिया यांनी त्यांच्यावर आरोप केले आहेत.
Apeksha Bhandare
2025-07-13 21:01:40
मध्य प्रदेशात पहिल्यांदाच 'लो अल्कोहोलिक बेव्हरेज बार' उघडणार असल्याची बातमी येत आहे. यासोबतच राज्यातील एकूण 19 शहरांमध्ये दारू विक्री बंद केली जाणार आहे.
Jai Maharashtra News
2025-02-17 13:44:52
दिल्ली मद्य धोरण आणि अबकारी घोटाळा प्रकरणी न्यायालयाने के. कविता यांना सशर्त जामीन दिला.
ROHAN JUVEKAR
2024-08-27 14:15:04
दिन
घन्टा
मिनेट