Sunday, August 31, 2025 09:58:16 AM
मुंबईत पावसाचा तडाखा बसल्याने अनेक भाग जलमय, वाहतूक ठप्प. लोकल सेवा अडथळ्यांतून सुरू. ऑरेंज अलर्ट जारी. नागरिकांना सतर्क राहण्याचे आवाहन.
Avantika parab
2025-06-16 08:38:01
पाच दिवसांच्या खंडानंतर पावसामुळे बंद झालेलं आचार्य अत्रे चौक मेट्रो स्थानक पुन्हा प्रवाशांसाठी सुरू करण्यात आलं. सुरक्षेच्या दृष्टीने सर्व यंत्रणा तपासून सेवा सुरु झाली.
2025-05-31 21:12:56
पुरात 117 जणांचा मृत्यू झाला आहे. तसेच अनेक जण बेपत्ता झाले आहेत. मृतांचा आकडा वाढू शकतो. मध्य नायजेरियातील नायजरमधील मार्केट टाउनमध्ये तीव्र पूर आला.
Jai Maharashtra News
2025-05-30 21:13:10
लातूर महापालिकेच्या मान्सूनपूर्व तयारीचा फोलपणा उघड; अवकाळी पावसामुळे रस्ते जलमय, घरांत पाणी, नागरिक त्रस्त. नालेसफाई, गटार व्यवस्थापनातील हलगर्जीपणामुळे नागरिकांमध्ये तीव्र संताप.
2025-05-28 20:32:18
यवतमाळ जिल्ह्यात गेल्या दोन दिवसांपासून सर्वत्र जोरदार पाऊस कोसळत असल्याने बहुतांश धरणांमधील पाणीपातळीत वाढ झाली आहे.
Gaurav Gamre
2024-09-01 15:49:39
दिन
घन्टा
मिनेट