Monday, September 01, 2025 06:57:19 AM
रक्षाबंधन 2025 रोजी सूर्य-शनी नवपंचम योगामुळे मेष, मिथुन, सिंह या राशींना वर्षभर आरोग्य, संपत्ती, यश व सौख्य लाभणार आहे. हा काळ अत्यंत शुभ ठरणार आहे.
Avantika parab
2025-08-02 13:14:33
नागपंचमीला सर्पांना दूध पाजण्याची प्रथा हानिकारक आहे. श्रद्धा ठेवूनही विज्ञानाचं भान ठेवावं. सर्पदोष टळावा म्हणून सापांना त्रास न देता पूजन करण्याचा संदेश या दिवशी द्यावा
2025-07-29 11:10:21
ऑगस्ट महिन्यात कृष्ण जन्माष्टमी, हरतालिका तीज, पिठोरी अमावस्या, गणेश चतुर्थी, कजरी तीज, ऋषी पंचमी आदी सण साजरे करण्यात येणार आहेत.
Jai Maharashtra News
2025-07-28 19:29:47
धार्मिक मान्यतेनुसार, नाग पंचमीच्या दिवशी काही विशिष्ट वस्तूंचे दान केल्यास नाग देव आणि भगवान शंकराचे विशेष आशीर्वाद मिळतात, तसेच जीवनातील त्रास, संकटे दूर होतात.
2025-07-28 18:09:14
21 जुलैला मेष, कर्क, सिंह, धनु आणि कुंभ या ५ राशींना करिअर, प्रेम, व्यवसायात यश, शुभवार्ता व नवी संधी मिळण्याची शक्यता आहे. ग्रहांची साथ लाभणार आहे.
2025-07-20 19:23:44
भारतीय लोकांच्या रोजच्या आहारात वेगवेगळ्या डाळींचा समावेश असतो. या डाळींच्या सेवनाने शरीराला प्रोटीन सोबतच अनेक पोषक तत्व मिळतात.
Apeksha Bhandare
2025-07-19 20:46:26
श्रावण महिन्यात येणाऱ्या एकादशी तिथीचेही विशेष महत्त्व आहे. या वर्षी श्रावण महिन्यातील पहिली एकादशी, कामिका एकादशी, 21 जुलै रोजी येत आहे. या दिवशी भगवान विष्णूची पूजा केली जाते.
2025-07-19 20:13:45
समुद्रशास्त्राद्वारे तुम्ही तुमच्या वर्तमानासोबतच भविष्याबद्दलही जाणून घेऊ शकता. समुद्रशास्त्रात असे मानले जाते की जर एखाद्या व्यक्तीच्या शरीराच्या काही भागावर तीळ असतील तर त्याने स्वतःला भाग्यवान....
2025-06-07 10:58:13
पुणे शहरातून एक धक्कादायक बातमी समोर आली आहे. पुण्यातील वारजे परिसरात विजेचा धक्का लागल्यामुळे दहा वर्षीय मुलाचा दुर्दैवी मृत्यू झाला आहे.
Ishwari Kuge
2025-05-21 09:44:04
राहूसोबत चंद्र कुंभ राशीमध्ये असेल. तसेच, सूर्य वृषभ राशीत भ्रमण करत आहे. ज्यामुळे तुमची एकाग्रता स्थिर राहते. मिथुन राशीमध्ये गुरूची उपस्थिती बौद्धिक उत्सुकता वाढवते.
2025-05-21 07:59:58
आजच्या राशीभविष्यामध्ये प्रत्येक राशीसाठी खास मार्गदर्शन दिले आहे. ग्रहस्थितीवर आधारित हे भविष्य तुमच्या दैनंदिन निर्णयांमध्ये मदतीचे ठरेल.
2025-05-17 09:03:21
सुमारे 15 हजार कोटी रुपये खर्चून बांधलेले हे 27 मजली घर केवळ त्याच्या डिझाइन आणि लक्झरी साठीच प्रसिद्ध नाही तर ते कोणत्याही एसी सिस्टीमशिवाय थंड राहते म्हणून देखील प्रसिद्ध आहे.
2025-04-17 16:23:42
एप्रिल 2025 हा महिना ग्रहांच्या महत्त्वपूर्ण बदलांमुळे अनेक राशींसाठी आव्हानात्मक ठरणार आहे. ग्रहांच्या संक्रमणामुळे वेगवेगळ्या संयोगांची निर्मिती होणार असून, काही युती अत्यंत धोकादायक ठरू शकतात.
Samruddhi Sawant
2025-04-01 11:29:20
1 एप्रिल हा दिवस संपूर्ण जगभरात 'एप्रिल फूल डे' म्हणून उत्साहात साजरा केला जातो. या दिवशी लोक आपल्या मित्र-मैत्रिणींना, कुटुंबीयांना आणि सहकाऱ्यांना वेगवेगळ्या प्रकारच्या खोड्या करून फसवतात.
2025-03-31 14:09:45
1 एप्रिल 2025 रोजी शुक्र ग्रह नक्षत्र बदलणार आहे, ज्याचा प्रभाव काही विशेष राशींवर सकारात्मक पडणार आहे.
2025-03-31 13:17:05
गेल्या एका वर्षात मुकेश अंबानी यांना 1 लाख कोटी रुपयांचा मोठा फटका बसला आहे. ज्यामुळे ते श्रीमंतांच्या यादीतून बाहेर पडले आहेत. तथापि, अंबानी अजूनही आशियातील सर्वात श्रीमंत व्यक्ती आहेत.
2025-03-28 16:10:21
सध्या, रिझोल्यूशन प्लॅनमध्ये मंजूर झालेल्या रकमेतील उर्वरित 4500 कोटी रुपयांच्या व्यवहाराच्या अंतिम टप्प्यासाठी प्रक्रियात्मक कागदपत्रे दाखल करण्याची प्रक्रिया सुरू आहे.
2025-03-13 14:48:18
2025-03-08 17:07:38
अवघ्या 24 तासांत, अंबानी यांनी कमाईच्या बाबतीत एलोन मस्कसह अनेक मोठ्या उद्योगपतींना मागे टाकले आहे. सध्या ते जगातील दुसऱ्या क्रमांकाचे सर्वाधिक कमाई करणारे व्यक्ती बनले आहेत.
2025-03-08 13:38:06
'तुम्ही किती दिवस जिवंत राहाल' किंवा 'तुमचे आयुष्य किती असेल' हे असे प्रश्न कधीना कधी नक्कीच आपल्या मनात येतात. काहीजण या प्रश्नाचे उत्तर शोधण्याचा प्रयत्नही करतात.
Manasi Deshmukh
2025-02-26 13:08:14
दिन
घन्टा
मिनेट