Monday, September 01, 2025 11:02:11 AM
बीसीसीआयने आशिया कपमध्ये पाकिस्तानविरोधात खेळण्यासाठी भारतीय संघाला पाठवल्याने देशभरात संतापाची साट उसळली आहे. अशातच, आमदार आदित्य ठाकरेंनी ट्विट करून बीसीसीआयवर टीका केली.
Ishwari Kuge
2025-08-20 15:07:25
वर्ध्याच्या समुद्रपूर तालुक्यात एक धक्कादायक प्रकार समोर आला आहे. अंत्यसंस्कार करताना स्मशानभूमीचं छत कोसळलं. या घटनेमुळे, स्मशानभूमी परिसरात एकच खळबळ उडाली.
2025-08-20 14:56:59
अंदाजित वेळेपेक्षा 8 दिवस अगोदर आणि मागील 16 वर्षांच्या तुलनेत मोसमी वारे सर्वात लवकर दाखल झाले आहेत. राज्यात सामान्यपणे मोसमी पाऊस सात जून रोजी दाखल होतो.
Amrita Joshi
2025-05-28 23:30:22
चीनने सांगण्यावरून पाकिस्तानने अफगाणिस्तानसाठी विशेष दूत नेमला आहे. तालिबान सरकारने BRI मध्ये सामील होण्याचे संकेत दिलेत. यामुळे CPEC अफगाणपर्यंत विस्तारेल. भविष्यात याचे भारतावर गंभीर परिणाम होतील.
2025-05-13 13:39:40
पाकिस्तानच्या सीमेवरील भागात ड्रोन हल्ल्यांनंतर, सुरक्षेच्या कारणास्तव राष्ट्रीय राजधानी दिल्लीतील प्रमुख धार्मिक आणि पर्यटन स्थळांवरील दिवे बंद करण्यात आले आहेत.
Jai Maharashtra News
2025-05-09 01:44:06
असीम मुनीर यांना ताब्यात घेण्यात आल्याचं सांगण्यात येत आहे. असीम मुनीरवर त्यांचा वैयक्तिक अजेंडा राबवल्याचा आरोप आहे.
2025-05-09 01:17:17
भारताचे परराष्ट्र सचिव विक्रम मिस्री म्हणाले की, दहशतवाद्यांचे मृतदेह पाकिस्तानी ध्वजात गुंडाळण्यात आले होते. त्यांच्यावर शासकीय सन्मानाने अंत्यसंस्कार करण्यात आले. याचा अर्थ काय, तो तुम्ही समजू शकता.
2025-05-08 23:03:08
पाकिस्तानी सैन्याच्या अत्याधुनिक लढाऊ विमानांपैकी दोन JF-17 पाडण्यात आले आहेत. याशिवाय पाकिस्तानची आठ क्षेपणास्त्रेही नष्ट करण्यात आली.
2025-05-08 21:35:39
TRF या दहशतवादी संघटनेने पहलगाम हल्ल्याची जबाबदारी स्वीकारली. यानंतर पाकिस्तानने UNSC मध्ये हा हल्ला TRF ने केलाच नसल्याचे सांगितले. भारताने पाकिस्तानच्या या खोटारडेपणावर खडे बोल सुनावले.
2025-05-08 19:58:21
मुरीदके येथील 'लश्कर'च्या अड्ड्यावर अंत्यसंस्कारावेळी दहशतवाद्यांना पाकिस्तानी झेंड्यामध्ये लपेटून राष्ट्रीय इतमामात त्यांचा अंत्यविधी करण्यात आला. त्यांना फुलांचे हार, पुष्पगुच्छ घालण्यात आले.
2025-05-08 17:35:39
सर्व धर्मांपेक्षा माणूस आणि माणसा-माणसांमधील सौहार्दपूर्ण नाती महत्त्वाची आहेत, हेच यातून दिसून येते. हे उदाहरण इतरांसाठी नक्कीच प्रेरणादायी ठरेल.
2025-05-04 15:05:15
पहलगामधील दहशतवादी हल्ल्यात संतोष जगदाळे यांचा दुर्देवी मृत्यू झाला. गुरुवारी पहाटे पुणे विमानतळावर त्यांना आणले. संतोष जगदाळे यांच्या मुलीने त्यांच्यावर अंत्यसंस्कार केले.
Apeksha Bhandare
2025-04-24 10:56:55
मृत हेमंत जोशी, अतुल मोने आणि संजय लेले यांना अंतिम श्रद्धांजली देण्यासाठी महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि भाजप नेते आशिष शेलार डोंबिवली येथे दाखल झाले होते.
2025-04-23 21:07:45
अनेक हिंदू धर्मीयांच्या मनात आपल्याला काशीमध्ये मरण यावं, इथं आपल्यावर अंत्यसंस्कार व्हावे अशी इच्छा असते. या कारणाने बरेच लोक त्यांच्या आयुष्याच्या शेवटच्या काळात काशीला जाऊन राहतात.
2025-04-14 19:16:55
शक्तीपीठ महामार्ग बाधित शेतकऱ्यावर हल्ला करण्यात आला होता. या प्रकरणात 9 आरोपींना पाच दिवसांची पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे.
2025-04-08 19:26:04
वर्धा जिल्ह्यात सोमवारी कारसमोर वराह (डुक्कर) आल्याने झालेल्या भीषण अपघात झाला. या अपघातात एकाच कुटुंबातील चौघांचा मृत्यू झाला.
2025-04-08 18:20:40
प्रत्येक धर्मांमध्ये मृत्यूनंतर वेगवेगळ्या पद्धतीने अंत्यसंस्कार करण्याची परंपरा आहे. प्रत्येक धर्माचे लोक आपापल्या मान्यतेनुसार मृतदेहाचे अंत्यसंस्कार करतात.
2025-03-16 13:13:51
मराठा आरक्षणासाठी अंतरवाली सराटीमध्ये मनोज जरांगे पाटील यांच्या सामूहिक आमरण उपोषणाच्या पाचवा दिवशी जरांगे यांची प्रकृती खालावली.
2025-01-29 17:57:40
एक आजी 30 वर्षीय प्रियकरासोबत पळून गेल्याची घटना घडली आहे. या घटनेमुळे कुटुंबियांना धक्का बसला.
2025-01-29 16:38:21
प्रयागराजमध्ये मंगळवार-बुधवार रात्री चेंगराचेंगरी; 35-40 मृत्यू, 70 हून अधिक जखमी
Manoj Teli
2025-01-29 16:28:29
दिन
घन्टा
मिनेट