Saturday, September 06, 2025 08:08:18 PM
यंदा, लालबागच्या राजाच्या विसर्जनासाठी खास मोटराइज्ड तराफा आणण्यात आला आहे. विशेष म्हणजे, हा मोटराइज्ड तराफा गुजरातमधून आणण्यात आला आहे.
Ishwari Kuge
2025-09-05 14:12:28
अल कायदाच्या चार अतिरेक्यांना अटक करण्यात आली आहे. गुजरात पोलिसांनी ही धडक कारवाई केली आहे. अहमदाबाद, नॉएडा आणि नवी दिल्लीत एटीएसने धाड टाकली.
Apeksha Bhandare
2025-07-24 09:05:43
विदर्भ आणि मराठवाडा भागात दोन महिन्यांत 479 शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्या आहेत. शुक्रवारी राज्य विधानसभेत सरकारनेच ही धक्कादायक आकडेवारी सांगितली.
Jai Maharashtra News
2025-07-04 19:18:56
पुण्यातील कोंढवा परिसरात असलेल्या एका उच्चभ्रू सोसायटीतील तरुणीवरील बलात्कार झाल्याने पुण्यात एकच खळबळ उडाली होती. याप्रकरणी महत्वाची बातमी समोर आली आहे. पोलिसांनी एका आरोपीला अटक केली आहे.
2025-07-04 19:10:11
भाषणाच्या शेवटी एकनाथ शिंदे यांनी गुजरातचा उल्लेख केल्याने मोठा राजकीय वाद निर्माण झाला. अशातच, शीतल म्हात्रे यांनी शुक्रवारी इंस्टाग्रामवर उद्धव ठाकरेंच्या 'जय गुजरात' घोषणेचा जुना व्हिडिओ शेअर केला.
2025-07-04 17:20:49
मराठी भाषेच्या मुद्द्यावरून राज्यातील वातावरण शिगेला पोहोचले असताना, अलीकडेच उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी जय गुजरातची घोषणा दिल्याचा व्हिडिओ समोर आला आहे.
2025-07-04 16:29:35
70 वर्षीय बिन्नी 19 जुलै रोजी त्यांचा कार्यकाळ पूर्ण करतील. शुक्ला सध्या क्रिकेट बोर्डाचे उपाध्यक्ष म्हणून काम पाहतात आणि पुढील 3 महिन्यांसाठी ते कार्यवाहक अध्यक्ष म्हणून पदभार स्वीकारतील.
2025-06-02 14:29:13
रिंकू-प्रिया यांचा लग्न आणि साखरपुडा समारंभ दोन्ही भव्य होण्याची अपेक्षा आहे, ज्यामध्ये राजकारण, क्रीडा, चित्रपट आणि उद्योगातील अनेक प्रमुख व्यक्ती उपस्थित राहण्याची शक्यता आहे.
2025-06-01 12:18:34
90 च्या दशकात प्रेक्षकांना घायाळ करणारी बॉलीवूड अभिनेत्री सोनाली बेंद्रेने अलीकडेच एक नवा लूक केला आहे. तिच्या या नव्या लुकची चर्चा सर्वत्र होत आहे.
2025-05-31 13:45:55
30 मे रोजी झालेल्या एलिमिनेटर सामन्यात मुंबई इंडियन्सने गुजरात टायटन्सचा 20 धावांनी पराभव करून आयपीएल क्वालिफायर-2 मध्ये प्रवेश केला.
2025-05-31 10:01:59
बुधवारी झालेल्या पत्रकार परिषदेत दोन महिला अधिकाऱ्यांनी 'ऑपरेशन सिंदूर' विषयी सविस्तर माहिती दिली. मात्र, काही वर्षांपूर्वी भारतीय सैन्यातील परिस्थिती अशी अजिबात नव्हती, असं शरद पवार म्हणाले.
2025-05-09 19:23:29
सोशल मीडियाच्या या युगात तणावपूर्ण परिस्थिती सुरू असताना कोणत्या गोष्टी शेअर कराव्यात आणि कोणत्या गोष्टींची माहिती देण्यास टाळावे.
2025-05-09 16:30:28
भारत आणि पाकिस्तानातील तणावाच्या पार्श्वभूमीवर महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी शुक्रवारी पोलीस आणि प्रशासकीय यंत्रणेकडून राज्यातील एकूणच सुरक्षा आणि सज्जतेचा आढावा घेतला.
2025-05-09 15:53:27
पंतप्रधान मोदी यांनी गुजरातचे मुख्यमंत्री भूपेंद्र पटेल यांच्याशी दूरध्वनीवरून संवाद साधला. पंतप्रधान मोदींनी राज्य सरकारने आपल्या नागरिकांच्या सुरक्षेसाठी उचललेल्या योग्य पावलांबद्दलही विचारपूस केली.
2025-05-09 15:44:02
पोलिसांच्या हस्तक्षेपानंतर वराचे कुटुंबीय लग्नासाठी तयार झाले. पण, पोलीस जाताच पुन्हा काही उलट-सुलट प्रकार होण्याच्या संशयाने वधूच्या कुटुंबीयांनी पोलिसांसमोरच लग्नविधी पूर्ण करण्याचा आग्रह धरला.
2025-02-05 20:51:55
अशोक धोडी यांचा मृतदेह सापडला आहे.
2025-01-31 19:50:49
दिन
घन्टा
मिनेट