Monday, September 01, 2025 10:50:39 AM
शिवम करोतिया असं मृत तरुणाचं नाव आहे. शिवम वागळे इस्टेटमध्ये राहत होता. क्रिकेट सामन्यावरून झालेल्या वादावरून शिवमच्या पाठीवर चाकूने वार करण्यात आले होते. त्यानंतर त्याला रुग्णालयात नेण्यात आलं.
Jai Maharashtra News
2025-06-02 20:19:11
गोंदिया जिल्ह्यातील आमगाव रेल्वे स्थानकावर पत्नीशी भांडण झाल्यानंतर, एका शिक्षकाने टोकाचे पाऊल उचलले आणि अचानक प्लॅटफॉर्मवर येणाऱ्या छत्तीसगड एक्सप्रेसच्या इंजिनसमोर उडी मारली.
2025-06-02 15:45:58
बीड जिल्ह्यातील 843 ऊसतोड कामगार महिलांची गर्भपिशवी काढली गेल्याचे उघड; 1523 गर्भवती महिला ऊसतोड करताना आढळल्या. आरोग्य, हक्क, आणि व्यवस्थेचा गंभीर प्रश्न समोर.
Avantika parab
2025-06-02 14:28:56
लक्ष्मण हाके यांनी सरकारवर लाडक्या बहिणींच्या अपात्रतेची टीका केली. निवडणुकीनंतर महिला अपमानित केल्या जात असल्याचा आरोप करत आंदोलनाचा इशारा दिला आहे.
2025-06-02 14:25:21
जामखेडमध्ये लघुशंका करण्यावर वाद झाला, त्यानंतर अज्ञात तीन लोकांनी चारचाकीतून गोळीबार केला. एक युवक जखमी, पोलिस आरोपींचा शोध घेत आहेत.
2025-06-02 13:13:11
लष्कर-ए-तोयबाचा सहसंस्थापक आमिर हमजा याच्यावर गोळीबार करण्यात आल्याची माहिती समोर आली आहे. आमिर हमजा सध्या शेवटच्या घटका मोजत आहे.
Apeksha Bhandare
2025-05-21 13:29:39
काही वेळापूर्वी पाकिस्तानने पुन्हा एकदा भारतातील श्रीनगर येथे गोळीबार सुरू केल्याचे व्हिडिओ जम्मू-काश्मीरचे मुख्यमंत्री ओमर अब्दुल्ला यांनी एक्सवरून दिले.
Ishwari Kuge
2025-05-10 20:54:07
आपल्यापैकी ज्यांनी विमानाने प्रवास केला आहे, त्यांना माहीत आहे की, विमानतळावर उपलब्ध असलेल्या वस्तू नेहमीच्या वस्तूंपेक्षा खूपच महाग असतात. यामुळे, लोकांसाठी प्रवास करणे अधिक महाग होते.
Amrita Joshi
2025-04-30 15:54:24
भारत आणि पाकिस्तानमधील सीमेवरील वाढत्या तणावामुळे पाकिस्तानी सैन्यावर प्रचंड दबाव येत आहे. अशातच, पाकिस्तानी सैन्यात राजीनामा सत्र सुरू असल्याच्या बातम्या समोर येत आहेत. पण..
2025-04-29 16:47:03
लेहला देशाच्या इतर भागांशी जोडणारा झोजिला पास लवकर उघडल्यानंतर, सियाचीन बेस कॅम्प पर्यटकांसाठी खुला झाला आहे. लवकरच गलवान व्हॅली देखील पर्यटनासाठी खुली केली जाणार आहे.
2025-04-29 16:37:00
भारतातील व्यापाऱ्यांची सर्वात मोठी संघटना असलेल्या कॉन्फेडरेशन ऑफ ऑल इंडिया ट्रेडर्स (CAIT) ने 1 मे पासून पाकिस्तानसोबत कोणताही व्यापार करार न करण्याचा निर्णय घेतला आहे.
2025-04-29 15:46:17
लष्करी कारवाईदरम्यान, जम्मू आणि काश्मीर सरकारने एक मोठा निर्णय घेतला आहे. सरकारने काश्मीर खोऱ्यातील 48 पर्यटन स्थळे तात्पुरती बंद केली आहेत.
2025-04-29 13:50:26
सोशल मीडियावर व्हायरल झालेल्या एका व्हिडिओत महिला, मुले, घाबरलेले पर्यटक स्थानिक टूर ऑपरेटर आणि मार्गदर्शकांसोबत एकत्र बसलेले दिसत आहेत. दुसऱ्या व्हिडिओत एक बेसावध पर्यटक 'रोप वे'चा आनंद घेत आहे.
2025-04-28 18:49:01
शिरूर तालुक्याच्या शिक्रापूर येथील सणसवाडी परिसरात एसबीआय बँकेचे आहे. ते एटीएम चोरट्यांनी गॅस कटरच्या सहाय्याने फोडले आणि त्यातील तब्बल १६ लाख रुपयांची रोकड लंपास केली.
2025-02-11 16:39:27
सिंहगडजवळील नर्हे परिसरातून सायंकाळी 5 वाजताच्या सुमारास तानाजी सावंत यांच्या मुलाचे स्विफ्ट कारमधून अपहरण करण्यात आल्याचं सांगण्यात येत आहे.
2025-02-10 19:41:24
दुचाकीवरून आलेल्या हल्लेखोरांनी खुनाच्या प्रकरणात पॅरोलवर सुटलेल्या आरोपी आणि त्याच्या साथीदारावर गोळीबार केला. नांदेड शहरातील शहीदपुरा भागात ही धक्कादायक घटना घडली.
2025-02-10 13:57:52
"काँग्रेसचा इतिहास विरोधाचा आहे, जवाहरलाल नेहरूंपासून ते राहुल गांधीपर्यंत. बाबासाहेब आंबेडकर नसते तर आरक्षणच नसतं, OBC आरक्षणालाही विरोध! मतांसाठी अमेरिकेत चुकीचं वक्तव्य केलं, आता तोंड कसं दाखवणार?"
Manoj Teli
2024-09-13 18:30:21
दिन
घन्टा
मिनेट