Saturday, September 20, 2025 11:43:40 PM
भारताने म्हटले आहे की, अमेरिकेच्या या निर्णयाचे काय परिणाम होऊ शकतात, याचे मूल्यांकन सुरू आहे. तसेच, हा मुद्दा केवळ स्थलांतरणापुरता मर्यादित नसल्याची आठवण भारताने अमेरिकेला करून दिली आहे.
Amrita Joshi
2025-09-20 20:26:09
अमेरिकेचे माजी राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी एच-1बी व्हिसा नियमांत बदल केल्याने भारतातील आयटी क्षेत्रातील कर्मचाऱ्यांना मोठा धक्का बसला आहे.
Avantika parab
2025-09-20 19:50:54
सुट्टीवर गेलेले किंवा व्यवसायासाठी भारतात प्रवास करणारे अनेक लोक अंतिम मुदतीपूर्वी अमेरिकेत परतू शकले नाहीत.
Shamal Sawant
2025-09-20 19:04:55
युक्रेनचे अध्यक्ष वोलोदिमिर झेलेन्स्की यांनी सांगितले की, हे हल्ले निप्रोपेट्रोव्हस्क, मायकोलाईव्ह, चेर्निहिव्ह, झापोरिझिया, पोल्टावा, कीव, ओडेसा, सुमी आणि खार्किव्ह या 9 प्रदेशांमध्ये झाले.
Jai Maharashtra News
2025-09-20 17:49:21
कंपनीने भारतात असलेल्या कर्मचाऱ्यांना 21 सप्टेंबर 2025 पर्यंत अमेरिकेत परत येण्याचे आवाहन केले आहे.
2025-09-20 17:36:58
सायबर हल्ल्यामुळे अनेक उड्डाणे रद्द करावी लागली, विमानांचे कामकाज उशिराने सुरू झाले
2025-09-20 16:49:10
दिन
घन्टा
मिनेट